Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी सांगितलेली ही कामे स्त्री आणि पुरुषांनी रात्रीच्या वेळी करावीत…
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा आजच्या जीवनातही उपयोग होत आहे. आचार्य चाणक्य यांचे सल्ले आजही अनेकांना उपयोगी पडत आहेत. कोणतेही काम एकत्र केले पाहिजे आणि ते काम सहजतेने केले जाते असे अनेकदा सांगितले जाते, परंतु आचार्य चाणक्यांनी त्यांच्या धोरणात (चाणक्य नीती) … Read more