Car prices will increase : 1 जानेवारीपासून कार खरेदी करणे होणार महाग, वाढणार ‘या’ गाड्यांच्या किमती…
Car prices will increase : जर तुम्ही कार घेण्याची तयारी करत असाल तर घाई करा. कारण पुढील महिन्यात म्हणजेच 1 जानेवारीपासून तुम्हाला चारसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. दरम्यान, तुम्ही या महिन्यात Citroen कार घेण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका. कारण 1 जानेवारी 2023 पासून ते आपल्या कारच्या किंमती 1.5% ते 2% ने … Read more