Maharashtra : मोठी बातमी ! शिंदे गटातील खासदारांची केंद्रात वर्णी? केंद्रात किती मिळणार मंत्रिपद?
Maharashtra : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदारांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच केंद्रामध्ये २ मंत्रिपद मिळावी अशी मागणी देखील करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात शिंदे-भाजप सरकार आल्यापासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपने महाविकास आघाडीमधील शिवसेनेमधील काही आमदार फोडून सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर शिंदे गटातील मुख्यमंत्री देखील … Read more