Gold Price Today : खुशखबर !! लग्नसराईच्या दिवसात सोने 3900 आणि चांदी 18000 रुपयांना स्वस्त; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर
Gold Price Today : देशात लग्नसराईच्या दिवसात पुन्हा एकदा सोन्या-चांदीची मागणी वाढली आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली होती. गेल्या आठवड्यात सोने 1759 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 2599 रुपयांनी महागली. मात्र, सध्या सोने 3900 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 18600 रुपये किलोने स्वस्त होत आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी … Read more