Maruti Suzuki : मारुती सुझुकीच्या “या” गाड्यांवर मिळत आहे बंपर डिस्काउंट
Maruti Suzuki : मारुती सुझुकी या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांच्या काही निवडक कारवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. या सवलतीच्या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. या सर्व सवलतीच्या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही 57 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. सध्या कंपनीने ही ऑफर 30 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध करून दिली आहे. … Read more