Viral News : चर्चा तर होणारच ! 1 कोटींच्या बंगल्यात राहते ‘ही’ गाय; खाते देशी तुपाचे लाडू

Viral News : राजस्थानमधील जालोरमध्ये एका व्यापारीच्या घरात राधा नावाची एक गाय आहे. जी चक्क एक कोटींच्या बंगल्यात राहते. ती दररोज जेवणात देशी तुपाचे लाडू खाते आणि काहीवेळा सुका चारा. इतकंच नाहीतर संपूर्ण कुटुंब तिची रात्रंदिवस सेवा करतो आणि सकाळ संध्याकाळ पूजा करून आरती करतो. हा कुटुंब असं का करतो हा प्रश्न मनात निर्माण झालं … Read more

Government Subsidy : अनेकांना धक्का ! ‘त्या’ प्रकरणात सरकारने थांबवली 370 कोटींची सबसिडी ; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

Government Subsidy : देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने वेगवेगळी सबसिडी जाहीर केली आहे, मात्र हिरो इलेक्ट्रिक आणि ओकिनावा या दोन कंपन्यांवर मोठी कारवाई करत सरकारने त्यांची तब्बल 370 कोटी रुपयांची सबसिडी थांबवली आहे.   मेक इन इंडियाच्या नावाखाली चिनी वस्तूंचा वापर केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश … Read more

बाबो .. Google Pixel 8 मिळणार ‘हे’ जबरदस्त फीचर्स ; पाहून व्हाल तुम्ही थक्क!

Google Pixel 8 : Google चा पुढचा Pixel 8 स्मार्टफोन त्याच्या आधीच्या स्मार्टफोन्सपेक्षा चांगला प्रोसेसर आणि अधिक RAM असणार आहे. नवीन अहवालानुसार, Pixel 8 आणि Pixel 8 Pro मध्ये 12GB RAM असणे अपेक्षित आहे. Gogole Pixel 8 Pro मॉडेल 2822 x 1344 पिक्सेलचे डिस्प्ले रिझोल्यूशन ऑफर करेल असे म्हटले जाते, तर Pixel 8 स्टँडर्ड डिव्हाइसेस … Read more

Cyber Crime News: तुम्ही इंटरनेटवर बायको शोधात असाल तर सावधान ! होत आहे मोठी फसवणूक ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Cyber Crime News: तुम्ही देखील तुमच्यासाठी मॅट्रिमोनिअल साइट्सवर बायको शोधात असाल किंवा तुमच्या मुलीसाठी मुलगा शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. सध्या मॅट्रिमोनिअल साइट्सवर अनेकांची फसवणूक होत आहे. देशातील विविध भागात हे फसवणुकीचे प्रकरण समोर येत आहे. लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचा मोठा धंदा मॅट्रिमोनिअल साइट्सवर सुरू आहे. या मॅट्रिमोनिअल साइट्सवर अनेक मार्गानी फसवणूक होत … Read more

Flops Bikes In India : भारतीय मार्केटमध्ये ‘ह्या’ बाइक्स ठरल्या ‘सुपर फ्लॉप’ ; पहा संपूर्ण लिस्ट

Flops Bikes In India : भारतीय बाजारात ग्राहकांच्या मागणीनुसार एका पेक्षा एक बाइक्स उपल्बध आहे. या बाइक्समध्ये उत्तम मायलेजसह दमदार फीचर्स ग्राहकांना मिळते. मात्र भारतीय बाजारात काही बाइक्स असे देखील आहे जे मार्केटमध्ये सुपर फ्लॉप ठरले आहे. ग्राहकांनी या बाइक्सना आपली पसंती दिली नाही. चला जाणून घेऊया या बाइक्सची संपूर्ण माहिती. Mahindra Mojo पण महिंद्राने … Read more

NPS Pension: निवृत्तीनंतर कमवा दरमहा 2 लाख रुपये ; फक्त ‘या’ पद्धतीने करा गुंतवणूक

NPS Pension: देशात सुरु असलेल्या विविध विविध योजनांमध्ये अनेक लोक गुंतवणूक करत आहे. काही जण बँकेमध्ये तर काही जण पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आज प्रत्येकाला वृद्धापकाळाच्या खर्चाची चिंता आहे. त्यामुळे वृद्धापकाळात तुम्हाला पैशाची अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आधीच नियोजन करायला हवे. तुम्ही जितक्या लवकर बचत करायला सुरुवात … Read more

Mumbai – Pune Expressway : मुंबई – पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार ! जगातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा लवकरच महाराष्ट्राच्या सेवेत.. जाणून घ्या काय आहे मिसिंग लिंक’ प्रकल्प

Missing Link' project

Mumbai – Pune Expressway :- जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील … Read more

Post Office Scheme: लग्नानंतर शून्य रिस्कवर ‘हे’ खाते उघडा अन् दरमहा कमवा 4950 रुपये ; जाणून घ्या कसं

Post Office Scheme: तुम्ही देखील अशी योजना शोधात असाल जिकडे जास्त परतावा आणि शून्य रिस्क असेल तर आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा एक योजनेबद्दल माहिती देणार आहोत जेथे तुम्हाला शून्य रिस्कवर जबरदस्त परतावा मिळेल. आम्ही येथे पोस्ट ऑफिसच्या पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीमबद्दल बोलत आहोत. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो ही एक सुपरहिट योजना … Read more

Dengue Symptoms : नागरिकांनो सावधान ! Omicron व्हेरिएंटच्या दहशतीमध्ये वाढत आहे डेंग्यूचा कहर ; दोघांमध्ये आहे ‘ही’ 4 लक्षणे, जाणून घ्या सविस्तर

Dengue Symptoms : मागच्या दोन वर्षांपासून देशभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूच्या आता पर्यंत अनेक व्हेरिएंटसमोर आले आहे. त्यामुळे आता पर्यंत कोरोनाने देशातून माघार घेतलेली नाही. सध्या देशात Omicron च्या नवीन XBB व्हेरिएंटची अनेक प्रकरणे समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Omicron चे नवीन व्हेरिएंट देशातील जवळपास 9 राज्यांमध्ये पोहोचले आहे. Omicron XBB हा Omicron BA.2.75 (Omicron … Read more

Lava Blaze 5G: खुशखबर ! ‘या’ दिवशी सुरु होणार देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री ; जाणून घ्या भन्नाट फीचर्स

Lava Blaze 5G: देशात मागच्या महिन्यात 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर देशातील काही शहरांमध्ये ही सुविधा सुरु देखील झाली आहे. काही महिन्यात संपूर्ण भारतात 5G सेवा सुरु होणार आहे. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये 5G स्मार्टफोनला मोठी मागणी दिसत आहे. मात्र या 5G स्मार्टफोनची किंमत बजेटमध्ये नसल्याने अनेक ग्राहकांना निराशा होत आहे. मात्र अशा ग्राहकांसाठी … Read more

Gold Price Today: ग्राहकांना दिलासा ! सोने 3,637 रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या सोन्याचे नवीन दर

Gold Price Today: आज सोने त्याच्या सर्वकालीन उच्च दरापेक्षा खूपच स्वस्त होत आहे. जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. जाणून घ्या भारतीय सराफ बाजारात आज काय आहे सोन्याचे नवीन भाव. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने सराफा बाजारात सोन्याच्या … Read more

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेवर केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय ?; कर्मचाऱ्यांना मिळणार ‘हे’ फायदे

Old Pension Scheme : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार लवकरच पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही मोठी भेट 2024 च्या आधी देऊ शकतात अशी बातमी झी बिझनेस हिंदीमध्ये प्रसिद्ध झाली आहे. केंद्र सरकारने कायदा मंत्रालयाचे मत मागवले होते … Read more

Supriya Sule : “हा माझ्या भावावर अन्याय आहे”; सुप्रिया सुळे अजित पवारांबद्दल अशा का बोलल्या?

Supriya Sule : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अपशब्द वापरत खालच्या पातळीत टीका केल्याने राज्याचे राजकारण तबल्याचे दिसत आहे. अनेक स्तरातून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक देखील केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तर यांचे पुतळे देखील … Read more

Important Rules : पैशाशी संबंधित ‘हे’ 5 महत्त्वाचे नियम ! जे करू शकतात तुम्हाला श्रीमंत

Important Rules : आपण श्रीमंत व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते मात्र श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला तुमच्यात असणाऱ्या काही सवयी बदलावे लागतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सवयींबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्‍हाला श्रीमंत व्हायला मदत करेल. चला तर जाणून घ्या संपूर्ण माहिती. खर्च तुमच्या कमाईपेक्षा कमी ठेवा पहिला नियम म्हणजे तुमचे खर्च तुमच्या कमाईपेक्षा कमी ठेवा. … Read more

Ind vs Eng T20 World Cup 2022: म्हणून .. भारताचा इंग्लंडकडून झाला पराभव ; जाणून घ्या नेमकं कारण

Ind vs Eng T20 World Cup 2022: आज झालेल्या T20 World Cup 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव करत अंतिम सामन्यासाठी आपले नाव निश्चित केले आहे. आता T20 World Cup 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय … Read more

ECIL Recruitment 2022 : तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी ! ECIL या पदांसाठी होणार भरती; करा असा अर्ज

ECIL Recruitment 2022 : कोरोना काळापासून देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ECIL मध्ये नोकरीची चांगली संधी आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ने कराराच्या आधारावर या रिक्त जागा सोडल्या आहेत. त्यानुसार एकूण 70 पदे भरण्यात येणार आहेत. आता अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा … Read more

Aadhaar Update: मोठी बातमी ! सरकारने आधारच्या नियमांमध्ये केले बदल ; आता करावे लागणार ‘हे’ काम

Aadhaar Update: केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत आधार कार्डच्या नियमांमध्येबदल करणायचा आदेश जारी केला आहे. आधार कार्ड हा देशातील सर्वात महत्वाचे कागदपत्रे पैकी एक आहे.नवीन नियमांनुसार आता आधार कार्ड मिळाल्यापासून 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किमान एकदा ते अपडेट करणे आवश्यक असेल. याबाबत माहिती देताना इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने म्हटले आहे की आधार अपडेट केल्याने केंद्रीय … Read more

Maharashtra Police Recruitment 2022 : 18,000 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती अधिसूचना जारी ! पहा सविस्तर लिंक

Maharashtra Police Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य पोलिसांमध्ये कॉन्स्टेबलच्या 18,000 हून अधिक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइट mahapolice.gov.in वर सक्रिय करण्यासाठी भरती अधिसूचना लिंक डाउनलोड करू शकतात किंवा पोलिस recruitment2022.mahait.org या भरती पोर्टलवर सुरू करू शकतात. महाराष्ट्र पोलिसांनी अलीकडेच कॉन्स्टेबल (कॉन्स्टेबल) भरतीची … Read more