Traffic rules : वाहनचालकांनो लक्ष द्या! वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केले तर तुम्हाला भरावा लागणार ‘इतका’ दंड
Traffic rules : वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन झाल्यामुळे दररोज कित्येक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे देशात वाहतुकीचे नियम खूप कठोर केले आहेत. काही प्रमाणात अपघात आटोक्यात आले आहे. परंतु, अजूनही नियमांची माहिती नसल्याने लोकांकडून नकळत वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे त्यांना दंड भरावा लागत आहे. तथापि, वाहतुकीच्या नियमाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्या नवीन नियमानुसार, तुम्हाला … Read more