Mental Health Tips : मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि सक्रिय राहायचे आहे, तर मग या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. अनेकदा आपण सर्वजण शरीर निरोगी ठेवण्यासाठी विविध उपाय करत असतो, पण या सगळ्यामध्ये आपण मानसिक आरोग्याची काळजी घेणे विसरतो.(Mental Health Tips) शरीर आणि मन हे एकमेकांना पूरक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, यापैकी … Read more