सूर्यप्रकाशात बसल्याने होतील हे जबरदस्त फायदे ! जाणून घ्या किती वेळ सूर्यप्रकाशा बसावं
अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- ऋतू कोणताही असो. सूर्यापासून मिळणारं ऊन आपल्या आरोग्यात महत्त्वाची कामगिरी बजावतं. थंडीच्या दिवसांत याचे महत्त्व अधिकच वाढते. कारण हुडहुडी भरणाऱ्या थंडीत उन्हामुळे शरीराला गरम वाटते, पण मनात एक प्रश्न येतोच, उन्हाचा उत्तम फायदा कसा घ्यावा ? याच्या नुकसाना पासून वाचण्यासाठी काय करावं ? सूर्यप्रकाशात असे चमत्कारिक गुण आहेत, … Read more