हे काय ? देशभरात तुटवडा असणाऱ्या रेमडेसिवीरचे सुरतच्या भाजप कार्यालयात मोफत वाटप
अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळण्यासाठी नागरिकांच्या मेडिकल बाहेर रांगा लागल्या आहेत. हे इंजेक्शन मिळत नाही. मात्र गुजरातमधील सुरत येथील भाजप कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत आहे, हे राजकारण नाही तर काय आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मंत्री मलिक यांनी … Read more



