कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली ! कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला

Health News

Health News : देशात गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यातच आता या विषाणूच्या नव्या उपप्रकाराचे रुग्णदेखील आढळत आहेत. केरळात कोविडच्या जेएन.१ सब-व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळला आहे. अलीकडेच तामिळनाडूत देखील या उपस्वरूपाचा रुग्ण आढळला होता. केरळातील ७९ वर्षीय एका महिलेच्या नमुन्याची १८ नोव्हेंबर रोजी आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती. ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. … Read more

Dengue Disease: तुम्हाला माहिती आहे का डेंग्यूची लागण कशी होते? कसे ओळखाल डेंगू झाल्याचे? वाचा माहिती

dengue disease

Dengue Disease:- सध्या हिवाळ्याचा कालावधी सुरू असल्यामुळे तापमानामध्ये कमालीची घट होते व या थंडीच्या वातावरणामध्ये अनेक संसर्गजन्य आणि साथीचे आजार पसरण्याचा धोका संभवतो. जर आपण प्रामुख्याने पाहिले तर या कालावधीत सर्दी, खोकला यासारखा त्रास तर होतोच परंतु काही विषाणूजन्य आजार देखील पसरतात. प्रामुख्याने डासांच्या माध्यमातून पसरणाऱ्या विषाणूजन्य आजारांचे प्रमाण देखील या कालावधीत वाढण्याची शक्यता असते. … Read more

Adulteration In Salt: योगगुरु रामदेव बाबांनी सांगितलेली ‘ही’ टिप्स वापरा आणि मिठातील भेसळ ओळखा! वाचा माहिती

adultration in salt

Adulteration In Salt:- खाद्यपदार्थांमधील भेसळ ही एक गंभीर समस्या असून ही समस्या फार मोठ्या प्रमाणावर सध्या पसरली आहे. दुध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल यासारख्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्यात येते. अशा प्रकारची भेसळ ही प्रामुख्याने अनेक रसायनांचा वापर करून केली जाते व त्यामुळे साहजिकच असे खाद्यपदार्थ जर आपल्या शरीरामध्ये गेले तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होण्याची दाट … Read more

Health Tips: चहा पिताना तुम्ही ‘या’ चुका तर करत नाही ना? नाहीतर उद्भवू शकतात आरोग्याच्या समस्या! वाचा माहिती

health tips

Health Tips:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना खूप जास्त प्रमाणामध्ये चहा प्यायची सवय असते. म्हणजेच एकंदरीत असे व्यक्ती हे चहा पिण्याचे शौकीन असतात. कधी कधी काही व्यक्ती तर दिवसातून बाहेर काम करत असतील तर आठ ते दहा कप चहा देखील घेऊ शकतात. परंतु चहा इतक्या जास्त प्रमाणामध्ये पिणे हे आरोग्यासाठी चांगले आहे का? या प्रश्नाचा विचार करणे … Read more

Health Tips : किडनी विकारांनी त्रस्त आहात ? ‘हे’ घरगुती ८ पदार्थांचा वापर करा अन समस्या दूर पळवा

kidney disorders

धाकधुकीच्या जीवनात सर्वांचीच लाइफस्टाइल बदलली आहे. खाण्या पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे अनेक विकार वाढत चालले आहेत. व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, पाणी तसेच आहार यांविषयी अयोग्य पद्धतीचे नियोजन आदींमुळे ‘किडनीविकार’ सध्या वाढताना दिसत आहेत. यात रुग्णाला अश्या वेदना होत असतात. यासाठी काही घरगुती पदार्थांचा आहारात समावेश केला तर नक्कीच किडनी विकारापासून दूर राहता येईल. चला जाणून घेऊयात  … Read more

Important Alert: तुम्ही स्वयंपाकात चीनचा विषारी लसूण तर वापरत नाही ना? कसा ओळखावा चीनचा विषारी लसूण? वाचा माहिती

chinese garlic

Important Alert:- सध्या जर आपण पाहिले तर खाद्यपदार्थांमधील भेसळ हा एक ज्वलंत प्रश्न असून आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही खाद्यपदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ ही घातक असते. आपल्याकडे तर दुग्धजन्य पदार्थ आणि दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते व अशा अनेक प्रकरणे मागील काही महिन्यांपासून उघडकिस देखील आलेली आहे. खाद्यपदार्थांमध्ये जर भेसळ केली तर याचा थेट परिणाम आरोग्यावर … Read more

Weight Loss Tips: गव्हाच्या पिठामध्ये मिसळा ‘हा’ पदार्थ आणि बनवा चपाती! थोडी देखील वजनात नाही होणार वाढ

chapaties for weight loss

Weight Loss Tips:- वाढत्या वजनाची समस्या बऱ्याच जणांना असते. वजन जास्त वाढल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या देखील उद्भवतात. अनेक जण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाययोजना करतात. तसेच आहारामध्ये देखील अनेक पदार्थ खाण्याचे टाळतात. वेगवेगळ्या पद्धतीचे डाइट्स, एक्सरसाइज याचा अवलंब केला जातो. तसेच वजन कमी करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात औषधांचा वापर देखील काही जण करताना आपल्याला दिसून … Read more

चीनमधील न्यूमोनियाचा रुग्ण भारतात आलाय का ? जाणून घ्या सविस्तर

India News

India News : चीनमध्ये आढळलेल्या गंभीर संसर्गजन्य न्यूमोनियाचा भारतात एकही रुग्ण नसून चिंतेचे कारण नसल्याचे सरकारने गुरुवारी स्पष्ट केले. वर्षभरात ६११ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून यापैकी एकाही नमुन्यात मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचा विषाणू आढळला नसल्याचे सरकारने सांगितले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात चीनमधील न्यूमोनियाचे सात रुग्ण आढळल्याचा दावा एका राष्ट्रीय दैनिकातील बातमीत करण्यात आला होता. यावरून चीनमधील श्वसनाच्या … Read more

Weight Loss Tips: कितीही भात खाल्ला तरी नाही वाढणार वजन! भात शिजवताना टाळा ‘या’ चुका, होईल फायदाच फायदा

weight loss tips

Weight Loss Tips:- अचानक वजन वाढणे किंवा लठ्ठपणाची समस्या यामुळे बरेच जण त्रस्त आहेत. वाढत्या वजनामुळे अनेक प्रकारच्या व्याधी तर शरीराला जडतातच परंतु महत्त्वाचे म्हणजे हृदयरोग, उच्च रक्तदाबा सारख्या समस्या देखील निर्माण होतात. या अनुषंगाने आपण पाहतो की वाढलेले वजन कमी करण्याकरिता अनेक उपाय अवलंबले जातात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डाइट, एक्सरसाइज यासारख्या अनेक उपाय योजनांचा … Read more

अहमदनगरकरांना दिलासा ! जिल्ह्यात स्वाइन फ्लू व गोवरचा ज्वर ओसरला, एकही रुग्ण नाही

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लू व गोवर आजाराचा एकही रुग्ण सद्यस्थितीत नाही. त्यामुळे या आजारांचा जोर जिल्ह्यातून ओसरला आहे असेच म्हणावे लगेल. आरोग्य विभागामार्फत किटकजन्य व जलजन्य आजाराचा अहवाल तयार करण्यात आलाय. या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे विविध साथीच्या आजारांशी झुंजणाऱ्या … Read more

Spinach Benefits : पुरुषांसाठी वरदान आहे पालक, अनेक आरोग्य समस्यांपासून मिळते सुटका !

Spinach Benefits

Spinach Benefits : पालकाला सुपरफूड म्हटले जाते. पालकाच्या सेवनाने अनेक गंभीर आजार बरे होतात. पालक चवीला जितके चिविष्ट आहे, तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. पालकाची भाजी पोषक तत्वांचे पॉवर हाऊस आहे. हे शरीराला आवश्यक पोषण प्रदान करण्यात आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते. हे व्हिटॅमिन ए, सी आणि के … Read more

Types Of Salt : मीठाचे आहेत अनेक प्रकार, तुमच्यासाठी कोणते फायदेशीर? जाणून घ्या…

Types Of Salt

Types Of Salt : प्रत्येक स्वयंपाकघरात सर्वात महत्वाची गोष्ट वापरली जाती ती म्हणजे मीठ. मीठामुळेच अन्नाला चव येते, मीठ नसलेले अन्न अळणी लागते, मीठ आपल्या स्वयंपाक घरात रोज वापरला जाणारा पदार्थ आहे. मीठ घेताना ते चवीनुसार घ्यावे असे म्हणतात. कमी किंवा जास्त मिठाचे सेवन आपल्यासाठी घटक ठरू शकते. म्हणूनच आपल्या अन्नात मिठाचे प्रमाण नेहमी योग्य … Read more

Health Benefits Of Broccoli : ब्रोकोलीच्या नियमित सेवनाने दूर होतील ‘हे’ आजार, वाचा…

Health Benefits Of Broccoli

Health Benefits Of Broccoli : ब्रोकोली आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर हे आपण जाणतोच, म्हणूनच बरेचजण सध्या त्यांच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करताना दिसतात, ब्रोकोली खायला जितकी चविष्ट आहे, तितकीच ती आपल्या आरोग्यसाठी देखील खूप फायदेशीर आहे. ब्रोकोलीचे सेवन आपल्याला अनेक आजारांपासून लांब ठेवते. आजकालच्या खराब जीवनशैलीमुळे लोकांना फास्ट फूड, जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूड खायची सवयी … Read more

Health Tips: कशाला चिकन व अंड्यांचे सेवन? आहारामध्ये करा ‘या’ भाजीचा समावेश! मिळेल प्रोटीन, कॅल्शियम आणि हाडे होतील मजबूत

brokoli vegetable

Health Tips:- शरीराच्या संतुलित विकासासाठी व सुदृढ आरोग्याकरिता आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण असून त्याकरिता संतुलित आहाराचे सेवन हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. शरीराच्या चांगल्या आरोग्याकरिता प्रोटीन्स, वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्वे, खनिजे इत्यादी पोषक घटकांची नितांत आवश्यकता असते. यामध्ये जर आपण प्रोटीन्स अर्थात प्रथिनांचा विचार केला तर शरीराच्या मजबूत बांधणीकरिता आणि चांगल्या आरोग्याकरिता प्रोटीनची नितांत  आवश्यकता असते. तसेच शरीरामध्ये … Read more

Bone Health Tips: चपाती कशाला खातात त्या ऐवजी खा ‘या’ भाकरी! हाडे राहतील मजबूत आणि दणकट, वाचा संपूर्ण माहिती

health benifit of bajra bhakris

Bone Health Tips:- सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार खूप गरजेचा आहे. त्यासोबतच तुमचा दैनंदिन रुटीन कसा आहे याचा देखील खूप मोठा प्रभाव हा तुमचा शारीरिक आरोग्यावर होत असतो. सध्याची जीवनशैली पाहिली तर अत्यंत धावपळ आणि ताणतणावाची झाली असल्यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर खूप मोठ्या प्रमाणावर विपरीत … Read more

Weight Loss Tips: घरातील ‘या’ पदार्थाचा वापर करा आणि वजन घटवा! वाचा महत्त्वाची ए टू झेड माहिती

weight loss tips

Weight Loss Tips:- सध्याच्या धावपळीच्या कालावधीमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी आणि धावपळीची जीवनशैली यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण झालेले आहेत. संतुलित आहाराऐवजी बाहेरच्या जंक फूड्स किंवा तळलेले पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे आणि ताण-तणावाची जीवनशैली यामुळे हृदयरोग तसेच हाय ब्लडप्रेशर, डायबिटीस इत्यादी व्याधी अनेक जणांना जडलेले आपल्याला दिसून येतात. तसेच आरोग्यविषयक या समस्यांबरोबरच वाढते वजन … Read more

H9N2 : लहान मुलांचे जीवनच आलेय धोक्यात ! चीनमध्ये गंभीर स्थिती निर्माण करणारा नवा व्हायरस आहे तरी कोणता ?

कोरोना महामारीने संपूर्ण जग पिळवटून निघाले. ही महामारी चीनमधूनच सर्व जगात पसरली असा मतप्रवाह आहे. परंतु आता सध्या एक वेगळीच प्रकारची बिमारी, आजार सध्या चीन मध्ये धुमाकूळ घालतोय. सुरवातीला सौम्य वाटणारा हा आजार आता मोठा धोक्याची घंटा वाटायला लागली आहे. याच कारण असं की तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पब या व्हायरसने संक्रमित 7 हजारांवरून अधिक … Read more

Types Of Basils: ‘हे’ आहेत तुळशीचे वेगवेगळे प्रकार! प्रत्येक प्रकाराचे आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व, वाचा संपूर्ण माहिती

basil plant

Types Of Basils:- आयुर्वेदामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक वनस्पतींना खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये अशा वनस्पतींना खूप महत्त्व असते व अनेक आजारांवर अशा वनस्पतींचा खूप मोठा फायदा होत असतो. जर आपण औषधी वनस्पतींचा प्रामुख्याने विचार केला तर यामध्ये आपल्याला सगळ्यात जवळची ओळखीची वनस्पती म्हणजे तुळस ही होय. ग्रामीण भागामध्ये पाहिले तर साधारणपणे प्रत्येक घरासमोर तुळशी … Read more