Big Breaking ! वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णालयांत होणार मोफत उपचार
Big Breaking : राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांतील उपचार पूर्णतः मोफत केले आहेत. त्यापाठोपाठ आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या राज्यातील २९ रुग्णालयांतील वैद्यकीय उपचार व सेवा मोफत केल्या जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार केला असून, तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे.आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ५ लाख … Read more