Bad Cholesterol : उच्च कोलेस्टेरॉलसाठी रामबाण ठरतोय ‘हा’ एक मसाला, अशा 5 प्रकारे करा सेवन
Bad Cholesterol : जर तुम्हालाही उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात वाढले तर ते हृदयाशी संबंधित घातक रोगांचे कारण बनते. अशा वेळी वेळीच कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. यासाठी तुमच्या घरात किचनमध्ये असणारे आले हे अतिशय फायदेशीर ठरू शकते. उच्च कोलेस्टेरॉल टाळण्यासाठी, तुम्ही आल्याचे सेवन … Read more