Health Marathi News : ‘या’ महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका दुप्पट; धोका टाळण्यासाठी आजच सुरु करा ‘हे’ काम
Health Marathi News : बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे अनेकांना तरुण वयातच आजार (disease) जडायला सुरुवात होते. तसेच चुकीच्या आहारामुळे (Wrong diet) अनेकांचे वजन वाढते (Weight gain) ते कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात. मात्र, ते कमी करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागते. वजन वाढल्याने शरीरात अनेक प्रकारचे आजार वाढू लागतात. एका संशोधनात असे समोर आले … Read more