OnePlus Smartphone : OnePlus 11 5G ची प्रमुख वैशिष्ट्ये लीक, 50MP कॅमेरासह असतील “हे” फीचर्स
OnePlus Smartphone : OnePlus 11 5G स्मार्टफोनचे अनेक अहवाल आतापर्यंत लीक झाले आहेत. आगामी डिव्हाईसच्या लॉन्चिंग आणि किंमतीबाबत अनेक खुलासे झाले आहेत. आता टेक टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने OnePlus 11 ची प्रमुख वैशिष्ट्ये देखील उघड केली आहेत. चला जाणून घेऊया… ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो? Gizmochina च्या अहवालानुसार टिपस्टर DCS ने OnePlus 11 चा … Read more