क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये नवा विक्रम; बिटकॉइनचे किंमत ऐकून व्हाल थक्क

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- जगभरातील अर्थव्यवस्थेत क्रिप्टोकरन्सी हळूहळू स्थान मिळवू लागले आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रतिदिन नवनव्या करन्सीची भर पडत आहे. क्रिप्टोकरन्सीतील सर्वात वजनदार मानल्या जाणाऱ्या Bitcoin नंतर आता आणखी एक करन्सी नवा विक्रम करताना दिसत आहे. Ether असे या करन्सीचे नाव आहे. Ethereum ब्लॉकचेन वर आधारीत या कॉईनने एशियायी बाजारात मार्केट वैल्युएशन नुसार … Read more

एअरटेलच्या करोडो युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, कंपनीने दिला हा ‘इशारा’

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- आज ऑनलाइन हॅकिंग एवढं मोठं झालंय की हॅकर्स युजर्सला सहज आपल्या जाळ्यात अडकवतात. हा धोका लक्षात घेऊन एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल यांनी कंपनीच्या करोडो वापरकर्त्यांना सावध राहण्याचा सल्ला देणारा ईमेल पाठवला आहे. तसेच गोपाल विट्टल यांनी ग्राहकांना सायबर फसवणुकीच्या अशा प्रकरणांपासून सावध राहण्याचे आवाहन केले जे “भयानकपणे वारंवार” … Read more

Gold price update : दिवाळीपूर्वी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सोने झाले इतके स्वस्त…

Gold price update :- सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आता सोने 271 रुपयांनी स्वस्त झाले असून, त्याचा नवा दर 46887 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. त्याचबरोबर चांदी 687 रुपयांनी स्वस्त झाली. चांदीचा नवा दर 63210 रुपये प्रतिकिलो आहे. गुरुवारी सोन्याचा दर 47158 रुपये, तर … Read more

Home remedies : बंद नाक, खोकला, घशामध्ये खवखव होत असेल तर घराच्या घरी करा हे उपचार….

Home remedies :- आरोग्यविषयक काही समस्या अशा असतात, ज्यासाठी लगेच डॉक्टरांकडे जाण्याची गरज नसते. काही घरगुती उपाय आजमावून आपण या समस्यांवर मात करू शकतो… ० बंद नाकासाठी उपचार :- >>नाक स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ आणि नरम कापडाचा किंवा कापसाचा वापर करायला द्या. >>मुलांना नाक शिंकरणे आणि स्वच्छ करण्याची पद्धती समजावून सांगा. >>नाकात जमा झालेला स्त्राव स्वच्छ … Read more

आर्यन खानला जेलमधून बाहेर काढण्यासाठी शाहरुखने मोजली ‘ही’ रक्कम !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :-आर्यन खानला तब्बल 25 दिवसांनंतर जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयात सलग तीन दिवस झालेल्या सुनावणीनंतर आर्यन खानला जामीन देण्यात आला. आर्यन खानला जेलमधून बाहेर काढण्यासाठी किंग खान शाहरुखने हाय प्रोफाईल वकिलांची फौज उभी केली. आर्यन खानला जामीन मिळवून देणारे मुकुल रोहतगी यापैकीच एक वकील. अटक करण्यात आलेल्या आर्यन … Read more

Jiophone Next Smartphone : अखेर जिओ ने जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आणला ! अवघ्या 1*** रुपयांत मिळणार हे फीचर्स…

Jiophone Next Smartphone :- Reliance Jio आणि Google ने आज जाहीर केले आहे की JioPhone Next दिवाळीपासून सर्व स्टोअरमध्ये उपलब्ध होईल. कंपनी या फोनला मेड फॉर इंडिया स्मार्टफोन म्हणत आहे. कंपनीने फोनच्या लॉन्चसाठी दिवाळीचा मुहूर्त निवडला आहे. याआधी या फोनची विक्री 10 सप्टेंबरपासून सुरू होणार होती, परंतु काही भाग नसल्यामुळे कंपनीला विक्रीची तारीख दिवाळीपर्यंत पुढे … Read more

Snapdragon 888 प्रोसेसर,108MP कॅमेरा आणि 120W चार्जिंगसह हा स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- Xiaomi ने गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये Xiaomi 11T आणि Xiaomi 11T Pro फ्लॅगशिप स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत सादर केले होते. मॉडेल क्रमांक 2107113SI सह Xiaomi 11T प्रो स्मार्टफोनचे भारतीय प्रकार गेल्या महिन्यात ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने प्रमाणित केले आहे. गेल्या महिन्यात, या मॉडेल नंबरसह Xiaomi चा स्मार्टफोन IMEI … Read more

जाणून घ्या फेसबुकचे नाव का बदलले, त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल?

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आता आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ केले आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी गुरुवारी याची घोषणा केली होती. नाव बदलण्याबद्दल माहिती काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आता आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ केले आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी गुरुवारी याची … Read more

Perfect figure Exercise tips : परफेक्ट फिगर साठी व्यायाम अत्यावश्यक

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुमचं शरीर बेडौल झालं आहे आणि लट्टपणामुळे काही शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे, तर घाबरू नका. तर, खालील एरोबिक एक्सरसाइज करा. हे सगळे व्यायाम ३ ते ५ वेळा साधारण तीस मिनिटांसाठी करा. हे व्यायाम करण्याने तुमचं वजन निश्‍चितपणे कमी होईल सगळ्यात … Read more

Maruti Suzuki Electric Car लवकरच येणार ! कमी किंमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स…

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- भारतात Electric Vehicle वेगाने लोकप्रिय होत आहेत. एकीकडे प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही वाहने त्यांचे स्पेसिफिकेशन आणि स्टाइलच्या जोरावर सर्वसामान्यांना भुरळ घालत आहेत , परंतु पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. Electric Car असो किंवा Electric बाईक किंवा Electric Scooter लोक त्यांच्या बजेट … Read more

25000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत लॅपटॉप खरेदी करण्याची संधी, Asus Flipkart सेलमध्ये देत आहे भरघोस सूट

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- Asus India ने भारतातील क्रोमबुक लॅपटॉपच्या संपूर्ण रेंजसाठी अनेक ऑफर जाहीर केल्या आहेत. Flipkart वर बिग दिवाळी सेल दरम्यान Asus Chromebook लॅपटॉप Rs.3,000 पर्यंत सूटसह उपलब्ध असतील. नवीनतम दिवाळी ऑफरसह विद्यार्थ्यांना लक्ष्य करून, Asus Chromebook लॅपटॉप सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहेत. विक्रीमध्ये उपलब्ध असलेल्या Chromebook मॉडेलमध्ये Chromebook C214, … Read more

Diwali 2021 : दिवाळीत लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी, घरात या 20 ठिकाणी नक्कीच दिवे लावा

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- दिवाळी हा असा दिव्यांचा सण आहे, जो प्रत्येकाचे जीवन उज्ज्वल आणि आनंदी बनवतो, या दिवशी लोक आपल्या घरांमध्ये, ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी, दुकानांमध्ये, प्रतिष्ठानांमध्ये सर्वत्र दिवे लावून माता लक्ष्मीचे स्वागत करतात, परंतु पौराणिक मान्यतेनुसार,घरांमध्ये काही ठिकाणी दिवाळीच्या रात्री दिवे लावणे अत्यंत आवश्यक असते. चला जाणून घ्या कोणत्या ठिकाणी दिवा … Read more

शेअरमार्केट बाबत मोठी बातमी… या लोकांनां आता ट्रेडिंग करता येणार नाही

Share Market Marathi

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- देशात शेअरमार्केट मध्ये अनेक जण गुंतवणूक करतात तसेच अनेकजण दररोज ट्रेडिंग करून चांगला नफा देखील कमावतात. मात्र आता याच शेअरमार्केट संदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने ट्रेडिंगबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता म्युच्युअल फंड कंपनीचे कर्मचारी, विश्वस्त आणि संचालक … Read more

Britannia Success Story : 295 रुपयांपासून सुरू होणारी भारतातील पहिली बिस्किट कंपनी !

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- बिस्किट असो की टोस्ट, ब्रेड असो की केक… ब्रिटानिया हे नाव कोणाला माहीत नाही. भारतातील बहुतेक घरांमध्ये तुम्हाला ब्रिटानियाचे काही ना काही उत्पादन सापडेल. ब्रिटानिया ही भारतातील पहिली बिस्किट कंपनी आहे. तिच्या स्थापनेपासून, कंपनीने अनेक चढउतार पाहिले आहेत, अगदी कॉर्पोरेट युद्धे देखील. जेव्हा ब्रिटानिया सुरू झाली तेव्हा या … Read more

Credit Card Apply Online : या कंपनीचे क्रेडिट कार्ड HDFC, SBI पेक्षाही आहे चांगले, कोणत्याही कागदी कामाशिवाय मिळेल 10 लाखांपर्यंतची लिमिट

Credit Card Apply Online:- आजच्या जीवनात क्रेडीट कार्ड खूप महत्वाचे होत आहे. एचडीएफसी, एसबीआय, आयसीआयसीआयचे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आपल्याला खूप गोष्टी कराव्या लागतात. क्रेडिट कार्डद्वारे आपण कुठेही बसून लाखो रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतो. क्रेडिट कार्डचे पैसे जमा करण्यासाठी ४५ दिवस उपलब्ध आहेत. याआधी तुम्ही पैसे जमा केले तर तुमची क्रेडिट शिल्लक राहते. तुम्ही पैसे जमा … Read more

चीनने केली अप्रतिम खेळी, iPhone Box मध्ये चार्जर न दिल्याने Apple वर केली केस!

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- Apple कंपनी गेल्या वर्षभरापासून आपल्या iPhones सह बॉक्समध्ये चार्जर म्हणजेच चार्जिंग अडॅप्टर देत नाही. कंपनीने iPhone 12 सीरिजपासून ही सुरुवात केली होती जी iPhone 13 सीरीजमध्येच रिपीट झाली आहे. भारतात iPhone 11 च्या नवीन पॅकेजिंगमध्येही Apple कंपनी चार्जर आणि इअरपॉड दोन्ही देत ​​नाहीये. लोक नाराज आहेत पण कोणाला … Read more

रेशन दुकानांत मिळणार LPG Gas Cylinder !

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- सरकार आता रेशन दुकानांच्या माध्यमातून छोट्या एलपीजी गॅस सिलेंडरची विक्री करण्याचा विचार सरकार करत आहे. एका मीडिया अहवालाच्या मते, रेशनची दुकानं आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहारिक बनवण्यासाठी फूड सेक्रेटरी सुधांशू पांडे यांनी अलीकडेच विविध राज्यातील अधिकाऱ्यांसह व्हर्च्युअल बैठक केली होती, त्या दरम्यान हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक अँड आयटी, … Read more

Share market today : सहा महिन्यातली सर्वात मोठी घसरण ! गुंतवणूकदारांचं ४.५ लाख कोटींचं नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- काल २७० अंकांनी घसरलेला शेअर आज तब्बल ११५९ अंकांनी घसरला आहे. बाजार सुरू होताच ३०० अंकांनी घसरलेला सेन्सेक पुन्हा सावरू शकलाच नाही. बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्सची ११५९ अंकांनी घसरण होऊन तो शेवटी ६० हजारांच्या खाली स्थिरावला. शेवटी सेन्सेक्सचा आकडा ५९ हजार ९८५ अंक इतका खाली आला होता. सेन्सेक्स … Read more