तयार व्हा, भारतात येणार पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक, किंमत असेल कमी
अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- Komaki (Comaki) Electric Vehicles ने जानेवारी 2022 मध्ये भारतातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. नवीन बाईक परवडणारी असेल असे आश्वासन कंपनीने दिले आहे. त्याचवेळी, कंपनीचे म्हणणे आहे की, आमचे उद्दिष्ट अधिकाधिक ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित करणे आहे, जे देशात हळूहळू वाढत आहे. या … Read more