टार्गेट 120 ! देशात पुन्हा इंधन दरवाढीचा भडका; जाणून घ्या आजची दरवाढ
अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- देशात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. होणारी वाढ पाहता केंद्र सरकारला पेट्रोल अवघ्या काही दिवसातच 120 रुपये प्रतिलिटर करावयाचे आहे, असे या दरवाढीतून स्पष्ट दिसून येत आहे. होणारी दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे अक्षरश मोडले आहे. मात्र केंद्राकडून हि दरवाढ सातत्याने सुरूच ठेवण्यात आली आहे. … Read more