महिंद्रा आणतेय ‘ही’ शानदार कार; तुमच्या आवाजावर चालेल, तसेच आणखीही जबरदस्त फिचर
अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- महिंद्राने आपली बहुप्रतीक्षित कार XUV700 जगासमोर सादर केली आहे. या कारमध्ये उत्कृष्ट फिचर्स देण्यात आले आहेत, जे लोकांना खूप आवडणार आहेत. कंपनीचा दावा आहे की ही कार त्याच्या उच्च दर्जाच्या कामगिरीने आणि फर्स्ट क्लास कंफर्ट द्वारे प्रत्येकाची मने जिंकेल. जाणून घेऊया त्याबद्दल … व्हॉईस कमांडवर कार धावेल :- … Read more