बँकेत काम असेल तर त्वरित करून घ्या अन्यथा खूप वाट पाहावी लागेल; जाणून घ्या कारण
अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:-आपले जर बँकेशी संबंधित काही काम असल्यास त्वरित करून घ्या. आपल्या बँकेत काही काम असल्यास, या आठवड्यात ते करून घ्या . अन्यथा बॅंकेचे काम निकाली काढण्यासाठी तुम्हाला बरीच प्रतीक्षा करावी लागेल. येत्या काही दिवसांमध्ये बँकांमध्ये लागतात बऱ्याच सुट्ट्या आहेत. सुट्टीमुळे अनेक दिवस बँकांमध्ये काम होणार नाही. सुट्टीचा तपशील जाणून घ्या. … Read more