Sun Transit in Scorpio 2023 : सूर्याचे संक्रमण ‘या’ 4 राशींसाठी ठरेल फायदेशीर, संपत्तीत होईल अफाट वाढ !
Sun Transit in Scorpio 2023 : ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचा राजा सूर्य ग्रहाची सर्वात महत्वाची भूमिका मानली जाते. सूर्य ग्रह हा ऊर्जा, आत्मा आणि पिता यांचा कारक मानला जातो. अलीकडेच, सूर्याने तूळ राशीत प्रवेश केला आहे, आणि तो 17 नोव्हेंबरपर्यंत तेथे राहील, त्यानंतर नोव्हेंबरमध्येच वृश्चिक राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या या राशीबदलाचा चार राशींना खूप फायदा होणार … Read more