Amazon-Flipkart ला काय करता, त्यापेक्षाही अर्ध्या किमतीत ‘या’ सरकारी साईटवर मिळतायेत प्रोडक्ट

Online products

Online products : फेस्टिव सीजन जवळ आल्याने अनेक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्स आता ऍक्टिव्ह होतील. अतिशय कमी किमतीत प्रोडक्ट सादर करतील. या वेबसाइट्समध्ये अमेझॉन आणि फ्लिपकार्ट पहिल्या क्रमांकावर येतात, यामागचं एक मोठं कारण म्हणजे त्यावर मिळणारी प्रचंड सूट. खरं तर या वेबसाईट्सवर तुम्ही जी काही प्रॉडक्ट्स खरेदी करत आहात त्यावर मार्केटपेक्षा जास्त डिस्काउंट दिला जातो, ज्यामुळे … Read more

Little JhunJhunwala : शिक्षण सोडले शेअरमार्केटमध्ये अवघे २ हजार गुंतवले, आज आहे १०० कोटींचा मालक आता लोक म्हणतात भारताचा ल‍िट‍िल झुनझुनवाला !

Little JhunJhunwala

Little JhunJhunwala :- ज्या वयात मुले वडिलांच्या पैशावर ऐश करतात तेव्हा तो हजारो-लाखो रुपये कमावण्यात मग्न होता. दिवसरात्र कष्ट केले अन त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले. आज तो १०० कोटींच्या साम्राज्याचा मालक आहे. आपण येथे ल‍िट‍िल झुनझुनवाला अर्थात संकर्ष चंदा याबद्दल महिती पाहणार आहोत. हैद्राबाद मधील रहिवासी असणाऱ्या संकर्ष चंदा याची कहाणीच निराळी आहे. तो … Read more

Investment Tips : फक्त 5 वर्षात 11 लाखांची कमाई, बघा टॉप म्युच्युअल फंडांची यादी !

Investment Tips

Investment Tips : बरेच जण सध्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत, कारण येथील परतावा हा इतर गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त आहे. म्हणूनच गुंतवणुकीचा हा प्रकार सर्वात लोकप्रिय आहे. सध्या किरकोळ गुंतवणूकदार एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात भरपूर पैसे गुंतवत आहेत. सप्टेंबर महिन्यात इक्विटी फंडांमध्ये एकूण 14091 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. गुंतवणुकीच्या पारंपारिक साधनांच्या तुलनेत जास्त … Read more

Health Tips : आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे नारळाची चटणी, जाणून घ्या चकित करणारे फायदे !

Health Tips

Health Tips : आपण सर्वांनी इडली सोबत नारळाची चटणी खाल्ली असेलच. ही चटणी खूप चवदार असते. त्याचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. अनेकांना ही चटणी इडली, डोसा सोबत खायला आवडते, पण तुम्हाला माहिती आहे का? हे खायला चविष्ट आणि अप्रतिम असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. पण काहीजणांना नारळाची चटणी खायला आवडत नाही, पण … Read more

Healthy Diet : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थाचा समावेश करा, मिळतील भरपूर फायदे !

Healthy Diet

Pumpkin Lentil Soup Benefits and Recipe : हवामानातील बदलासोबतच अनेक देखील आजार येतात, अशास्थित आपण आपल्या खाण्याच्या सवयींमध्येही काही बदल करणे गरजेचे आहे. बऱ्याच जणांची हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात योग्य गोष्टींचा समावेश केला पाहिजे. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर तुम्ही लवकर आजारी पडता, अशावेळी योग्य आहार घेणे … Read more

Walk vs Gym : मॉर्निंग वॉक की जिम वर्कआउट कोणते अधिक फायदेशीर?, जाणून घ्या सविस्तर…

Walk vs Gym

Walk vs Gym : तंदुरुस्त होण्यासाठी, लोक विविध प्रकारचे व्यायाम करतात. अनेक जण जिममध्ये घाम गाळतात, तर काही जण योगा, चालणे किंवा धावले या प्रकारचे व्यायाम करतात. परंतु व्यायामाच्या दोन मुख्य श्रेणींमध्ये जिम आणि चालणे खूप फायदेशीर मानले जाते. पण काहींना जिमला जायला आवडते, तर काहींना फक्त मॉर्निंग वॉक करायला आवडते. शेवटी, या दोघांमध्ये काय … Read more

Mercury Transit 2023 : 6 नोव्हेंबरपर्यंतचा काळ ‘या’ राशींसाठी लाभदायक; करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत !

Mercury Transit 2023

Mercury Transit 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना महत्वाचे स्थान आहे, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, यावेळी त्याचा मानवी जीवनात खोलवर परिणाम दिसून येतो, तसेच ग्रहांच्या या राशी बदलामुळे काही विशिष्ट राजयोग देखील तयार होतात, अशातच ग्रहांचा राजकुमार बुध 19 ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे … Read more

Grah Gochar : शुक्राचा कन्या राशीतील प्रवेश ‘या’ राशींसाठी असेल लाभदायक, पैशांचा पडेल पाऊस !

Grah Gochar

Grah Gochar : हिंदू धर्मात ग्रहांना विशेष महत्व आहे. जेव्हा ग्रह आपली राशी बदलतात तेव्हा त्याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो, अशातच शुक्र 3 नोव्हेंबरला कन्या राशीत प्रवेश करणार आहे. सध्या शुक्र सिंह राशीत आहे. अशा स्थितीत काही राशींवर याचा परिणाम दिसून येणार आहे. शुक्र ग्रहाच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव काही राशीच्या लोकांवर २९ नोव्हेंबरपर्यंत … Read more

Shani Margi : ‘या’ चार राशींसाठी येणारा काळ असेल खूपच खास, 2025 पर्यंत मिळेल शनीची साथ !

Kendra Trikon Rajyog

Kendra Trikon Rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एक राशी सोडून एका विशिष्ट वेळी दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. जेव्हा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर चांगला आणि वाईट असा परिणाम दिसून येतो. या काळात काही शुभ आणि अशुभ योग देखील तयार होतात, ज्याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. दरम्यान, सध्या … Read more

ग्रहाच्या भ्रमण कक्षेत महाभयंकर स्फोट ! धडकेमुळे धूळ, प्रकाश आणि इतर मातीसदृश्य कचरा अवकाशात

Marathi News

Marathi News : आसियान- २१ क्युजे या ग्रहाच्या भ्रमण कक्षेत महाभयंकर असा स्फोट झाला आहे. स्फोट ग्रहापासून जवळच झाला. हा स्फोट त्याच्याच दोन उपग्रहांचा झाल्याचे म्हटले जाते. या स्फोटामुळे निर्माण झालेली धूळ अवकाशात कित्येक किलोमीटरपर्यंत पसरली आहे. या धडकेचा फोटोमॅट्री डाटा गोळा करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या धडकेमुळे मुख्य ताऱ्याभोवती म्हणजेच असियान – २१ … Read more

जगात प्रथमच पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन !

Marathi News

Marathi News : भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदे (आयसीएमआर) कडून पुरुषांसाठी इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या जगातील पहिल्या गर्भनिरोधक औषधाची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे. चाचणीमध्ये कोणत्याही गंभीर दुष्परिणामाशिवाय हे औषध सुरक्षित आणि प्रभावी आढळल्याचा दावा आयसीएमआरकडून करण्यात आला आहे. वैद्यकीय चाचणीमध्ये २५ ते ४० वयोगटातील ३०३ निरोगी पुरुष स्वयंसेवक सहभागी झाले होते. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी नवी दिल्ली, … Read more

Business Idea : सिक्युरिटी एजन्सीचा व्यवसाय करून लाखो रुपये कमवा ! सुरवात कशी करावी? लायसन्स कसे काढावे? किती कमाई होईल ? जाणून घ्या सविस्तर

Business Idea

Business Idea : तुम्हाला आता नोकरीचा , कमी पैशांत काम करण्याचा कंटाळा आलाय का? तुम्हाला आता बिझनेस करण्याचा विचार मनात येतोय का ? जर तुम्ही असा व्यवसाय शोधत असाल ज्याच्या मदतीने तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता, तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी एक जबरदस्त बिझनेस आयडिया देणार आहोत. तुम्ही स्वतःचा सिक्युरिटी एजन्सीचा बिझनेस सुरू करू शकता. … Read more

पतीचा पगार 700 रुपये..जेवणाचेही हाल, आज 5 पेट्रोलपंपांची मालकीण आहे ‘ही’ महिला

Success Story

Success Story : लग्नानंतर नवऱ्याचा पगार ७०० रुपये.. परिस्थिती अशी की, महिन्याच्या अखेरीस घरखर्च भागविणे अवघड… पण असे म्हणतात की जो हिंमत हारत नाही त्यांना देवही साथ देतो. आज या महिलेचे आज त्यांचे पाच पेट्रोल पंप आहेत. एका महिलेची थक्क करणारी यशोगाथा आहे. ती आपण याठिकाणी पाहणार आहोत. बिहारमधील मुंगेर येथील रहिवासी सारिका सिंह असे … Read more

चपाती करताना ‘या’ चुका कराल तर होतील कॅन्सरसारखे आजार , जाणून घ्या सविस्तर

Health News

Health News : चपाती हा आपल्या जेवणातला एक कॉमन पदार्थ. चपाती शिवाय जेवण अपूर्णच. परंतु ही दररोजच्या जेवणात लागणारी चपाती जे योग्य पद्धतीने बनवली नाही तर अनेक आजारांना तुम्हाला बळी पडावे लागू शकते. पीठ मळण्यापासून ते तव्यावर भाजण्यापर्यंत अनेक चुका होऊ शकतात की ज्याने आरोग्य बिघडू शकते. चला आपण याठिकाणी त्याविशषयी जाणून घेऊयात – * … Read more

100 रुपये घेऊन मुंबई गाठली, अनेक संकटे सोसली..आज आहे 11500 कोटींच्या मालमत्तेचा मालक

Success Story

Success Story : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि स्वप्नांचे शहर आहे असे म्हटले जाते. जिथे लोक दररोज वेगवेगळी स्वप्ने घेऊन येतात आणि ते पूर्ण करण्यात व्यस्त होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीची यशोगाथा सांगणार आहोत, जो 100 रुपये घेऊन मुंबईत आला आणि आज तो कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती सुपरस्टार … Read more

भारतीय कर्णधार रोहित शर्मावर पोलिसांची मोठी कारवाई, 200 च्या स्पीडने भरधाव कार चालवत आला अन…

Rohit Sharma

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रोहित शर्माने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून आपली आलिशान कार २०० किमी प्रतितास स्पीडने पळवली. परंतु आता त्याला हे प्रकरण चांगलेच महागात पडले आहे. कारण पोलिसांनी त्याच्यावर ओव्हर स्पीडची कारवाई करत तीन चलान कापले आहेत. गुरुवारी (दि. १९) ला गहुंजे येथील … Read more

CNG Bike : आता नाही लागणार पेट्रोल आणि वीज ! बाईक धावेल सीएनजीवर, बजाज करणार सीएनजी बाईक लॉन्च

Bajaj CNG Bike

CNG Bike :- पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त प्रमाणात वाढल्यामुळे तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे आता मोठ्या प्रमाणावर ग्राहकांचा कल वाढल्यामुळे अनेक ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामवंत कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे वळले असून ट्रॅक्टर पासून ते अनेक इलेक्ट्रिक स्कूटर, दुचाकी तसेच चारचाकी वाहने हे इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये तयार केली जात आहेत. तसेच लवकरात लवकर हायड्रोजनवर चालणारी कार … Read more