BIg Breaking : महाराष्ट्रात पेपरफुटीचे मोठे रॅकेट ! हा आहे अट्टल पेपरफोड्या आरोपी…
BIg Breaking : सध्या राज्यभरात गाजत असलेल्या तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित गणेश गुसिंगे याचा पिंपरी-चिंचवड पोलीस भरती व म्हाडा पेपरफुटीत सहभाग असल्याचे चौकशीअंती निदर्शनास आले आहे. संशयित गणेश गुसिंगे याचे नातेवाईक पोलीस, महसूल व वनविभागात कार्यरत असल्याबाबत माहिती उघड झाली असून, तलाठी भरती पेपरफुटीत मोठे रॅकेट … Read more