Recharge Plans : Vodafone-Idea वापरकर्त्यांना मोठा झटका, कंपनीने बंद केले “हे” प्लॅन
Recharge Plans : देशातील लोकप्रिय खाजगी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Vodafone Idea च्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. वास्तविक, कंपनीने कोणालाही न कळवता आपले अतिशय लोकप्रिय प्लॅन काढून टाकले आहेत. कंपनीने बंद केलेल्या योजना RedX पोस्टपेड प्लॅन आहेत. म्हणजेच, जर तुम्ही Vi चे पोस्टपेड ग्राहक असाल तर तुमची निराशा होऊ शकते. तथापि, Vodafone Idea RedX … Read more