Reliance Jio : वारंवार रिचार्जचे टेन्शन विसरा..! बघा “हा” भन्नाट प्लान
Reliance Jio : रिलायन्स जिओ लवकरच देशात 5G नेटवर्क आणण्याच्या तयारीत आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनली आहे. 4G सह देशातील दूरसंचार उद्योगाला हादरा देणार्या रिलायन्स जिओचा यूजर बेस मोठा आहे. जिओ आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमती आणि डेटा श्रेणींमध्ये रिचार्ज प्लॅन ऑफर करते. रिलायन्स जिओ रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, … Read more