Jio ला टक्कर देण्यासाठी Airtel ने गुपचूप आणला 90 दिवसांचा भन्नाट रिचार्ज प्लान
Telecom News : रिलायन्स जिओने शुक्रवारी भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय ग्राहकांसाठी 750 रुपयांचा नवीन प्लॅन लॉन्च केला. Jio च्या 750 रुपयांच्या नवीन प्लॅनची खास गोष्ट म्हणजे ती पूर्ण 3 महिने (म्हणजे 90 दिवस) वैधतेसह येते. दुसरीकडे, दूरसंचार क्षेत्रातील Jio ची प्रतिस्पर्धी कंपनी Airtel ने देखील गुप्तपणे 90 दिवसांचा रिचार्ज प्लॅन आपल्या साइटवर शेअर … Read more