मोठी बातमी : शाळेची घंटा लवकरच वाजणार !

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- शिक्षण विभागाने लवकरच शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ऑगस्टमध्ये ब्रेक द चेन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारने शिक्षण विभागाला दिले आहेत. याबाबत शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध शिथिल करण्यात … Read more

बिग ब्रेकिंग : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांचा अपघात

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंगोलीकडून परभणीकडे जाताना त्यांचा गाडीचा अपघात झाला आहे. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र, या अपघातात तीन गाड्यांचं किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. … Read more

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या राज ठाकरेंच्या भेटीस

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उद्या सकाळी साडे अकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. सदिच्छा भेट … Read more

सर्वात मोठी बातमी : राज्यात ‘या’ तारखेपासून कॉलेज सुरु ….

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्णसंख्या कमी होत आल्याने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झालं की प्रत्यक्ष कॉलेज सुर करण्याचा विचार सुरु आहे अशी माहिती माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. यासंदर्भात कुलगुरु आणि जिल्ह्याधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर कॉलेज … Read more

चित्रा वाघ यांना शिवसेनेत प्रवेश करायचा होता पण…

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- शिवसेनेचे मुखपत्र सामना च्या अग्रलेखात बीफच्या मुद्द्यावरुन भाजपवर टीका करण्यात आली त्यानंतर चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टिका केली होती. त्यांच्या टिकेला प्रत्यूत्तर देताना शिवसेना प्रवक्ता मनिषा कायंदे यानी चित्रा वाघ यांना शिवसेनेत प्रवेश करायचा होता. पण त्यांचा प्रवेश शिवसेनेने नाकारला. म्हणूनच त्या शिवसेनेवर आगपाखड करत आहेत, असा गौप्यस्फोट … Read more

राज्यात दिवसभरात आढळून आले साडेसहा हजाराहून अधिक रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- आज राज्यात 6 हजार 695 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात आज 120 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजार 120 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 61 लाख 24 हजार 278 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण … Read more

जीवापाड प्रेम करणाराच शत्रू झाला तर? ‘प्रियसीला न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडून केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- प्रेमामध्ये एकमेकांसाठी अनेकजण जीव देण्याच्या गोष्टी करतात किंवा ताशा आणाभाका घेतात. मात्र आपल्यावर जीवापाड प्रेम करणाराच शत्रू झाला तर? अशीच घटना नागपुरात घडली आहे. एका प्रियकरानं प्रियसीला न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडून रेकॉर्डिंग करत धमकावल्याची घटना घडली आहे. एका वृत्तपत्राने या संबंधीचं वृत्त प्रकाशित केलं आहे. मुलगी … Read more

आदित्य ठाकरे पुन्हा नवा इतिहास रचणार ?

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- शिवसेनेच्या युवा आघाडीचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्याऐवजी आता त्याचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांच्याकडे दिले जात असल्याची चर्चा आहे. या निमित्ताने ठाकरे घराण्याकडून महत्वाचे पद पहिल्यांदाच बिगर ठाकरे आडनावाच्या व्यक्तीला दिले जाणार असल्याने नवा इतिहास पुन्हा घडणार असल्याचे सांगण्यात येत अहे. बाळासाहेब ठाकरे यांनी संसदीय लोकशाहीतील निवडणुका आणि … Read more

पावसाची हुलकावणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- पुष्य नक्षत्रा पाठोपाठ २ ऑगष्टला सुरू झालेल्या आश्लेषा नक्षत्रातील तिसरा दिवस देखील कोरडा गेल्याने पावसाची हुलकावणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक ठरली. ऑगष्ट महिन्यापासून सुरू झालेल्या आश्लेषा नक्षत्रात पावसाचे आगमन होईल, असा संदेश हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. पुष्य नक्षत्रातील १५ दिवस कोरडे गेले. पावसाने बुधवारी तिसऱ्या दिवशी देखील हूल … Read more

तिने मंदिरात जाऊन केलं लग्न अन् गर्भवती राहिल्यावर पतीने…

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- पुण्यात एका १७ वर्षीय मुलीचं त्याच्यावर प्रेम जुळलं अन् त्यांनी कुटुंबाचा विरोध पत्करत मंदिरात लग्नही केलं. काही कालावधीनंतर ती गर्भवती राहिली. पण, प्रियकराच्या मावशीने गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. तर दुसऱ्या वेळेस गर्भवती राहिल्यानंतर प्रियकरानेच तिला ‘हे माझं मूलं नाही’ म्हणत घरातून हाकलून देत माहेरी पाठविल्याचा प्रकार समोर … Read more

मनसुख हिरेनच्या हत्येसाठी तब्बल ४५ लाखांची सुपारी

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :-मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख यांच्या हत्येसाठी आरोपींनी ४५ लाखांची सुपारी दिली होती. अशी धक्कादायक माहिती NIAकडून कोर्टात देण्यात आली आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेन महत्त्वाचा साक्षीदार असल्यामुळे हिरेन यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. असा मोठा खुलासा NIAकडून करण्यात आला आहे. … Read more

पावसाबाबत महत्वाची अपडेट… असा असणार पावसाचा अंदाज

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- एकीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात वरुणराजा धो-धो बरसत असताना विदर्भात सर्वसाधारण पाऊस झाला असल्याने अनेक जलाशये अजून भरलेली नाहीत. अशा परिस्थितीत ऑगस्ट महिन्यात सामान्य पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि नाशिक या सात जिल्ह्यांना हवामान खात्यानं … Read more

नरेंद्र पाटलांनी हातावर कोरलं माजी मुख्यमंत्र्यांचं नाव

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी वेगळी चूल मांडली. मी पक्षात राहू नये असे काही नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध असल्याचेही त्यांनी वारंवार बोलून दाखवले होते. त्यामुळे आता पाटलांनी माजी … Read more

कोकणातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत रवाना

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- शहरातील वंचित बहुजन युवा आघाडी व अहमदनगर जिल्हा ऊस तोड वाहतुक मुकादम संघटनेच्या वतीने कोकणातील पूरग्रस्तांसाठी विविध जीवनावश्यक वस्तू, किराणा सहित्य, अन्न-धान्य, स्वच्छता साहित्य, कपड्यांची मदत पाठविण्यात आली. मार्केटयार्ड चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मदतीचा टेम्पो कोकणला रवाना करण्यात आला. यावेळी वंचित … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील आजची अधिकृत कोरोना रुग्णसंख्या जाणून घ्या इथे

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 871 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये संगमनेर 158 पारनेर 136 शेवगाव 71 श्रीगोंदा 71 पाथर्डी 60 नेवासा 58 नगर ग्रामीण 47 अकोले 44 कर्जत 42 राहाता 42 नगर … Read more

या विद्यापीठातील शिक्षकवर्गीय कर्मचार्‍यांना 7 वा वेतन आयोग लागू

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यामध्ये कृषी विद्यापीठाच्या शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचा एक महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लागला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कृषी विद्यापीठांमधील शिक्षकवर्गीय कर्मचार्‍यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे शिक्षकांसह कर्मचाऱ्यांमध्ये … Read more

खुशखबर ! कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा होतोय उपलब्ध

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- पारंपरिक पद्धतीने कृषिपंपाची वीजजोडणी न झालेले व महावितरणकडे वीजजोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून पारेषणविरहित नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहे. शेतकर्‍यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. यात नगर जिल्ह्यातील … Read more

जिल्ह्यात सद्य:स्थितीत झिका आजाराचा एकही रुग्ण नाही,’झिका व्हायरस’ बचावासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- राज्यात पुणे जिल्ह्यात झिका व्हायरस आढळून आल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही आरोग्य यंत्रणेने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके … Read more