चिंताजनक! ‘ह्या’ प्रसिद्ध घाटात दरड कोसळली
अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- आंबोली येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली. झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली होती. तेथून पुढे 8 ठिकाणी मोठी झाडे रस्त्यावर … Read more