Stock Market : आता शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवावे की नाही?, वाचा सध्याची बाजार स्थिती

Stock Market

Stock Market : एक्झिट पोलच्या विरुद्ध निवडणूक निकालांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली. कालच्या निकालामुळे सेन्सेक्स-निफ्टी जोरदार पडले. सेन्सेक्स 4389 अंकांनी तर निफ्टी 1379 अंकांनी खाली घसरला. सेन्सेक्स 72079 आणि निफ्टी 21884 च्या पातळीवर बंद झाला. अशा घसरणीनंतर, बाजारात पैसे गुंतवण्याची ही योग्य वेळ आहे का नाही? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. भारताचा आर्थिक विकास … Read more

या’ जिल्ह्यामध्ये प्रक्रिया उद्योग उभारण्याची सुवर्णसंधी! वाचा काय आहे नेमकी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना?

food processing scheme

केंद्र सरकारच्या माध्यमातून शेती क्षेत्र तसेच उद्योग व्यवसायांना चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय किंवा शेती क्षेत्र असो  यांना आर्थिक मदत देऊन उभारी देण्याचे महत्त्वपूर्ण काम सरकारच्या माध्यमातून केले जाते. अगदी याच पद्धतीने जर आपण उद्योग व्यवसायांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रक्रिया उद्योगांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. … Read more

गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळवा 1 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान! ‘अशा पद्धती’ने करावा लागेल अर्ज

gay gotha scheme

शेती आणि शेती क्षेत्राचा विकास व्हावा याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. जेणेकरून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट व्हावे हा त्यामागचा उद्देश असतो. शेती सोबतच शेतीशी प्रमुख असलेला जोडधंदांच्या बाबतीत देखील अनेक योजना राबविण्यात येत असून जोडधंद्यांच्या  विकासाकरिता देखील शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून पशुपालकांना आर्थिक मदत देण्यात येते. या पद्धतीने जर … Read more

15 मिनिटात बँक ऑफ बडोदा देईल तुम्हाला 10 लाख रुपयांचे पर्सनल लोन; कशी आहे प्रक्रिया व कोणते लागतात कागदपत्रे? वाचा माहिती

bob personal loan

आपत्कालीन आर्थिक समस्या जेव्हा उद्धवते तेव्हा आपल्याला पैशांची गरज भासते. यामध्ये प्रामुख्याने हॉस्पिटलचा खर्च किंवा घरात लग्नकार्य किंवा इतर कारणांमुळे अचानकपणे आपल्याला पैसे लागू शकतात. अशा परिस्थितीत लागणारा पैसा आपल्याकडे असतो असे नसतेच त्यामुळे बरेच जण कर्जाचा पर्याय निवडतात. यामध्ये प्रामुख्याने मित्र किंवा नातेवाईक तसेच बँकांचा दरवाजा ठोठावला जातो. यामध्ये बँकेकडून जर कर्ज घ्यायचे असेल … Read more

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दरमहा करा 4,000 रुपयांची गुंतवणूक काही दिवसातच व्हाल लखपती…

Post Office Scheme

Post Office Scheme : प्रत्येक व्यक्तीला भविष्यासाठी गुंतवणूक करायची आहे, लोक अशाठिकाणी गुंतवणूक करू इच्छितात जिथे त्यांना सुरक्षिततेची हमी मिळते. पोस्ट ऑफिस देखील अशाच योजना ऑफर करते. येथे तुमचे पैसे सुरक्षित राहतात, तसेच तुम्हला भविष्यात जास्त परतावा देखील देतात. आज तुम्हाला पोस्ट ऑफिस अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला भविष्यात श्रीमंत बनवू शकते. पोस्ट … Read more

Stock Market : शेअर बाजारात तीन वर्षानंतर सर्वात मोठी वाढ, सेन्सेक्स-निफ्टीने रचला इतिहास…

Stock Market

Stock Market : 1 फेब्रुवारी 2021 नंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सर्वात मोठी एक दिवसीय वाढ सोमवारी झाली. त्यावेळी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोन्ही निर्देशांक सुमारे पाच टक्क्यांनी मजबूत झाले होते. तसेच 20 मे 2019 रोजी ‘एक्झिट पोल’ नंतरही सेन्सेक्स आणि निफ्टी तीन टक्क्यांहून अधिक मजबूत झाले होते. 13 मे 2009 च्या एक्झिट पोलनंतर सेन्सेक्स 1.22 टक्क्यांनी … Read more

Punjab National Bank : पंजाब बँकेचा लाखो ग्राहकांना झटका! व्याजदरात वाढ, लोन किती महागणार? वाचा…

Punjab National Bank

Punjab National Bank : पंजाब बँकेने आपल्या लाखो ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने शुक्रवार, 31 मे रोजी निधीवर आधारित कर्ज दरांमध्ये (MCLR) 5 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. ही वाढ वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळी असते. बँकेने 3 महिने ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी MCLR दर बदलले आहेत. नवीन दर 1 जून 2024 पासून लागू झाले आहेत. पंजाब … Read more

Bonus Stock : गुंतवणूकदारांची चांदी!!! एका शेअरवर 2 शेअर मोफत देत आहे ‘ही’ कपंनी, किंमत 100 रुपयांपेक्षा कमी…

Bonus Stock

Bonus Stock : बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये आणखी एक नाव जोडले जाणार आहे. अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स लिमिटेडने बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. कंपनीने गेल्या आठवड्यात शनिवारी शेअर बाजारांना ही माहिती दिली. कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीची बोर्ड बैठक शनिवार, 2 जून 2024 रोजी झाली. या बैठकीत प्रत्येक शेअरवर 1 रुपये दर्शनी मूल्यासह … Read more

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम!!! गुंतवणुकदारांना ‘इतक्या’ महिन्यांत मिळेल दुप्पट पैसा…

Post Office Scheme

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसद्वारे अनेक सरकारी योजना ऑफर केल्या जातात. ज्याद्वारे लोकांना गुंतवणुकीवर जोरदार परतावा दिला जात आहे. आज आम्ही अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्हाला खूप चांगला परतावा दिला जात आहे. आम्ही सध्या किसान विकास पत्र योजनेबद्दल बोलत आहोत. या योजनेत गुंतवणूकदारांना खात्रीशीर परतावा मिळतो आणि देशातील कोणताही नागरिक यामध्ये गुंतवणूक … Read more

Fixed Deposit Rates : युनियन बँक ऑफ इंडियाने करोडो ग्राहकांना दिली भेट, गुंतवणूकदारांना होणार फायदा…

Fixed Deposit Rates

Fixed Deposit Rates : युनियन बँक ऑफ इंडियाने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. युनियन बँकेच्या वेबसाइटनुसार नवीन व्याजदर 1 जून 2024 पासून लागू झाले आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया सामान्य लोकांना सात ते 45  दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर 3.5 टक्के व्याजदर देत आहे. बँक 46 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 4.50 … Read more

FD Interest Hike : गुंतवणुकीचा विचार असेल तर SBI च्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, मिळत आहे भरघोस परतावा….

FD Interest Hike

FD Interest Hike : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या आपल्या मुदत ठेवींवर खूप जास्त परतावा ऑफर करत आहे. बँकेने नुकतेच आपले एफडी दर सुधारित केले आहेत. ही बँक अनेक प्रकारच्या मुदत ठेवी आपल्या ग्राहकांसाठी ऑफर करते. अशीच एक ठेव योजना म्हणजे सर्वोत्तम टर्म ठेव. बँक या स्पेशल एफडीवर खूप चांगला परतावा … Read more

Penny stocks : अडीच वर्षातच ‘या’ छोट्या शेअरने गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, बघा…

Penny stocks

Penny stocks : अनेक लोक पेनी स्टॉककडे शेअर बाजारात संशयाने पाहतात आणि त्यात गुंतवणूक करणे टाळतात. परंतु, गेल्या काही काळापासून पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. आज आपण त्यातीलच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत. आम्ही ज्या शेअरबद्दल सांगणार आहोत, त्याने अवघ्या अडीच वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. आम्ही रिन्यूएबल्सच्या शेअरबद्दल बोलत … Read more

जून महिन्यात तब्बल ‘इतके’ दिवस बँका बंद राहणार ! RBI ची मोठी माहिती

Bank Holidays In June

Bank Holidays In June : आज पासून जून महिन्याला सुरुवात झाली आहे. खरे तर जून महिना हा पावसाळ्याचा पहिला महिना असतो. यामुळे या महिन्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. मान्सूनचा पहिलाच महिना असल्याने या महिन्यात खरीपातील पेरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ असते. बी-बियाणे खरेदी करणे, खतांची खरेदी करणे, मशागत करणे अशा विविध कामांसाठी शेतकऱ्यांना भांडवल उभारणी करावी लागते. … Read more

‘या’ सवयी अडकवतील तुम्हाला कर्जाच्या जाळ्यात; असतील तर तात्काळ सोडा, तरच होईल फायदा

Bad Habits About Money

सध्या मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन एखादी गोष्ट खरेदी करणे याकडे खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेंड वाढल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच बँका किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आता कर्जाची प्रक्रिया देखील अतिशय सुलभ आणि सोपी झाल्यामुळे तात्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने लोकं अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकरिता उठ सुट कर्ज घेताना आपल्याला दिसून येतात. तसेच सुलभपणे कर्ज मिळत … Read more

FD Interest Rates 2024 : ‘या’ 3 बँकांनी बदलले एफडीवरील व्याजदर, पूर्वीपेक्षा मिळेल जास्त फायदा!

FD Interest Rates 2024

FD Interest Rates 2024 : तुम्ही तुमचे पैसे मुदत ठेवीमध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल, तर लक्षात घ्या की अनेक बँकांनी मे महिन्यात त्यांचे दर सुधारित केले आहेत, म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. या यादीत SBI, DCB बँक, IDFC फर्स्ट बँक यांचा समावेश आहे. आजच्या या बातमीत आपण या बँकांच्या व्याजदरांबद्दल जाणून घेणार आहोत. DCB … Read more

FD Interest Hike : SBI ची ‘ही’ FD योजना तुम्हाला बनवेल श्रीमंत, बघा कोणती?

FD Interest Hike

FD Interest Hike : SBI बँकेत गुंतवणूक करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सध्या बँकेने आपल्या विशेष एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. अशातच किरकोळ गुंतवणूकदार आणि मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना सुधारित व्याजाचा फायदा होईल. व्याज वाढल्यानंतर, ही योजना कमी कालावधीत गुंतवणूकदारांना जास्त व्याज देत आहे. बँकेने या स्पेशल एफडीचे व्याजदर 15 मे … Read more

Post Office Saving Schemes : ‘या’ सरकारी योजना आहेत खूपच खास, आजच करा गुंतवणूक…

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : जेव्हा बचत योजनांचा विचार केला जातो तेव्हा लहान बचत योजनांचे नाव समोर येते किंवा पोस्ट ऑफिस बचत योजनांचे नवा समोर येते. त्याच वेळी, तुम्हाला बहुतेक बँकांच्या FD मधून जास्त परतावा मिळतो. या सर्व योजना सरकार समर्थित योजना आहेत. त्यामुळे येथे धोका खूपच कमी आहे. सरकार दर तीन महिन्यांनी लहान बचत … Read more

Multibagger Stocks : 25 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी!

Multibagger Stocks

Multibagger Stocks : जर तुम्ही Multibagger Stocks शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. सरकारी जलविद्युत उत्पादन कंपनी SJVN Ltd ने जानेवारी-मार्च कालावधीसाठी 61.1 कोटीचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 17.2 कोटी रुपयांचा नफा … Read more