Tax Saving Tips: तुम्ही देखील नोकरदार आहात आणि तुम्हाला टॅक्स वाचायचा आहे का? ‘या’ पर्यायांचा वापर करा आणि 1.5 लाख रुपयापर्यंत टॅक्स वाचवा
Tax Saving Tips:- भारतामध्ये करदात्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर असून त्यातल्या त्यात जे पगारदार व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी कर वाचवणे हे एक मोठे आव्हान ठरते. बरेच जण आयकर भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत कर वाचवण्याचा विचार करत असतात. परंतु यासाठी तुम्हाला अगोदरच नियोजन करून ठेवणे गरजेचे असते व अशा प्रकारे जर तुम्ही अगोदर नियोजन करून ठेवले तर तुम्ही … Read more