Home Loan : SBIची विशेष गृह कर्ज ऑफर लवकरच संपणार, फक्त दोनच दिवस शिल्लक…

Home Loan

Home Loan : तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल, तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून स्वस्त दरात गृहकर्ज घेण्याची ही शेवटची संधी असू शकते. SBI ची विशेष गृह कर्ज ऑफर लवकरच संपणार आहे. या अंतर्गत, CIBIL स्कोअरच्या आधारे गृहकर्जाच्या सामान्य व्याजदरावर 0.65 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. ही विशेष गृहकर्ज ऑफर केवळ 31 जानेवारी … Read more

Senior Citizen : जेष्ठ नागरिकांसाठी उत्तम गुंतवणूक योजना; लाखो रुपये कमवण्याची संधी, जाणून घ्या…

Senior Citizen Savings Scheme

Senior Citizen Savings Scheme : तुम्ही कुठेही गुंतवणूक करू शकता. सध्या बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु जर तुम्हाला जास्त परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. सध्या प्रत्येक बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याज दिला जात आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक विविध योजनांमध्ये … Read more

FD Interest : ‘या’ बँकांमध्ये एफडी करून करामध्ये मिळवा घसघशीत सूट, बघा…

FD Interest

FD Interest : तुम्हीही इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. जुन्या कर प्रणाली अंतर्गत, तुम्ही आयकराच्या विविध विभागांमध्ये गुंतवणूक करून करपात्र उत्पन्न कमी करू शकता. कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. आर्थिक वर्ष संपायला दोन महिने बाकी आहेत. यावेळी तुम्ही कर नियोजन लक्षात घेऊन गुंतवणूक केली नाही, … Read more

Gold Silver Price Today : आज महिन्याच्या शेवटी काय आहे सोन्याचा भाव? जाणून घ्या….

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : आजच्या मंगळवारी महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. ३० जानेवारी रोजी नवीन किंमतीनुसार सोने 63000 च्या वर तर चांदीचा भाव 76000 च्या वर आहे. सराफा बाजाराने मंगळवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 30 जानेवारी रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,950 रुपये, 24 कॅरेटचा भाव 63,200 रुपयांवर ट्रेंड … Read more

पेन्शनबाबत केंद्राचा मोठा निर्णय ! पेन्शनसाठी मुलांना वारस बनवण्याची महिलांना मुभा

कौटुंबिक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी पतीला दूर सारून मुलगा किंवा मुलीला वारसदार बनवण्याची मुभा महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. सामाजिक व आर्थिक परिणामांचा विचार करून हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत सरकारने सोमवारी अधिकृत निवेदन जारी केले. मृत्यूपश्चात पतीऐवजी मुलांना पेन्शनचा लाभ द्यावा, असे विनंतीपत्र महिला कर्मचाऱ्याने संबंधित कार्यालय प्रमुखांना द्यावे. त्यानंतर त्याची … Read more

दिव्यांगांना मिळतंय पाच लाखांपर्यंत कर्ज, व्याजदर फक्त वार्षिक दोन टक्के ! जाणून घ्या सविस्तर माहिती

महाराष्ट्र शासनाकडून तसेच केंद्र सरकारकडून दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात. त्यांच्या कल्याणार्थ त्यांना विविध लाभ दिले जातात. दिव्यांग स्वावलंबी व्हावा, त्याला विविध व्यवसाय किंवा इतर अर्थार्जनाच्या गोष्टी करता याव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग व वित्त विकास महामंडळाकडून विविध योजना राबविल्या जातात. अर्थसहाय्य तसेच स्वयंरोजगारासाठी भांडवल पुरवले जाते. यासाठी योजनांवरील व्याजाची रक्कमदेखील अत्यंत अल्प … Read more

HDFC ग्राहकांसाठी कामाची बातमी, एचडीएफसी बँकेतून 50 ग्राम सोन्यावर किती गोल्ड लोन मिळणार ? वाचा सविस्तर

HDFC Gold Loan : पैशांची अचानक गरज उद्भवली तर आपण बँकेचे दरवाजे ठोठावत असतो. पैशांची अचानक गरज भासली तर अनेकजण पर्सनल लोन घेतात. मात्र, वैयक्तिक कर्जावरील व्याजदर हे अधिक असते. यामुळे तज्ञ लोक वैयक्तिक कर्ज घेण्याऐवजी गोल्ड लोन घेण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत, आज आपण एचडीएफसी बँकेकडून किती व्याजदरात गोल्ड लोन दिले जाते, या विषयी … Read more

एचडीएफसी खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, RD योजनेत गुंतवणूक केल्यास किती व्याज मिळणार ? वाचा सविस्तर

HDFC Bank RD Scheme : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. दुसरीकडे एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील म्हणजेच प्रायव्हेट सेक्टरमधील एक महत्त्वाची आणि मोठी बँक आहे. एचडीएफसीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. एफडी योजना आणि आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना एचडीएफसी बँक चांगले व्याज देते. … Read more

Women Success Story: गाय पालनातुन महिला कमावते महिन्याला 7 लाख नफा! वाचा कसे केले व्यवसायाचे नियोजन?

cow rearing business

Women Success Story:- महिला म्हटले म्हणजे चूल आणि मूल ही संकल्पना आता कधीच मागे पडली असून प्रत्येक क्षेत्रामध्ये आता महिला पुरुषांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आपल्याला काम करताना दिसून येत आहेत. यामध्ये संरक्षण क्षेत्र असो किंवा संशोधन क्षेत्र, विमानाच्या पायलट असो की आयएएस किंवा आयपीएस ऑफिसर  या सर्व क्षेत्रात महिला आता पुढे आहेत. या सर्व … Read more

Investment Scheme: कोणत्या योजनेत पैसे गुंतवले तर कोट्याधीश होता येईल? वाचा सविस्तर माहिती

ppf scheme

Investment Scheme:- तुम्ही किती पैसा कमावता याला जितके महत्त्व आहे तितकेच तुम्ही जो काही पैसा कमावता त्याची बचत कशी करतात व त्या बचतीची गुंतवणूक कोणत्या ठिकाणी करतात? या गोष्टींना खूप मोठे महत्त्व आहे. तुम्ही कमावलेल्या पैशांची गुंतवणूक जर चांगल्या योजनांमध्ये केली तर तुम्हाला नक्कीच अशा योजनांमधून गुंतवणुकीवर परतावा चांगला मिळतो व  काही वर्षांनी गुंतवणुकीत सातत्य … Read more

Cibil Score : खराब CIBIL स्कोअर असूनही कर्ज मिळू शकते? वाचा…

Cibil Score

Cibil Score : जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा सर्वप्रथम तुमचा CIBIL स्कोर तपासला जातो. तुमचा CIBIL स्कोर खराब असेल तर तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही. CIBIL स्कोर हा विश्वासार्हतेचा एक उपाय मानला जातो जो मागील कर्जादरम्यान तुमचा परतफेड इतिहास कसा होता हे सांगते. जर तुम्हाला कधी अशी समस्या आली आणि बँकेने तुमचा कर्ज अर्ज … Read more

HDFC Loan : एचडीएफसीने सुरु केली खास सुविधा, ग्राहकांना घरबसल्या मिळणार कर्ज, कसे जाणून घ्या..

HDFC Loan

HDFC Loan : एचडीएफसी बँक ही देशातील सर्वात मोठी खासगी बँकांपैकी एक आहे. नुकतीच एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी विशेष सुविधा सुरू करण्यात आली आहे. बँकेच्या या सुविधेमुळे तुम्ही हे काम सहज करू शकाल. लोकांचे काम सोपे व्हावे यासाठी एचडीएफसीने एटीएम सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा 19 शहरे आणि 50 ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. … Read more

Bank FD : लवकर करा…! ‘या’ बँकांच्या विशेष FD मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी; 31 जानेवारीला संपणार मुदत…

Bank FD

Bank FD : गुंतवणुकीची चर्चा होताच एफडीचे नाव डोळ्यासमोर येते. कारण लोकांना एफडीमध्ये सुरक्षित गुंतवणूक मिळते. यासोबतच हमखास परतावाही मिळतो. तुम्हीही FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी उपयुक्त बातमी असू शकते. खरं तर, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, अनेक बँका विशेष एफडी ऑफर करतात. या मालिकेत सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब आणि सिंध बँकेची विशेष … Read more

Fish Farming: पिंजरा मत्स्यसंवर्धन योजनेचा लाभ घ्या आणि लाखोत कमवा! वाचा ए टू झेड माहिती

cage fish farming

Fish Farming:- कृषी क्षेत्राबरोबर पूर्वापार भारतातील शेतकरी पशुपालना सारखा जोडधंदा करत आले असून याव्यतिरिक्त शेळीपालन आणि मेंढी पालन सारखे व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर भारतात केले जातात. तसेच आता बदलत्या परिस्थितीनुसार कुक्कुटपालन, मत्स्यपालनासारखे व्यवसाय देखील व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर भारतातील शेतकरी करत असून वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापराने यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. एवढेच नाही तर … Read more

Personal Loan : ‘या’ बँका देत आहेत स्वस्तात वैयक्तिक कर्ज, पहा यादी…

Instant Personal Loan

Instant Personal Loan : वैयक्तिक कर्ज जवळजवळ प्रत्येक बँक ऑफर करते, परंतु त्यांचे व्याज दर भिन्न असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामासाठी वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल, तर आम्ही वेगवेगळ्या बँकाचे व्याजदर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. लक्षात घ्या तुमच्या क्रेडिट स्कोअर कर्जावरील व्याजदर ठरते. आज आम्ही अशा बँका सांगणार आहोत, ज्या कमी दरात कर्ज … Read more

UPI Transactions : भारीचं की ! ‘ही’ बँक UPI व्यवहारावर देतेय 7,500 रुपयांपर्यंत कॅशबॅक, बघा…

UPI Transactions

UPI Transactions : जर तुम्हीही UPI द्वारे सतत व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. होय, अलीकडेच एक खाजगी बँकेने UPI ला प्रोत्साहन देण्यासाठी एक बंपर कॅशबॅक ऑफर आणली आहे. बँक ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी कॅशबॅक जिंकण्याची संधी देत आहे. कोणती आहे ही बँक आणि किती कॅशबॅक देत आहे चला पाहूया… खाजगी क्षेत्रातील DCB … Read more

Post Office scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेद्वारे घरबसल्या होईल कमाई, फक्त करा ‘हे’ काम!

Post Office scheme

Post Office scheme : खात्रीशीर परतावा हवा असेल तर पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करा, पोस्टाकडून अनेक योजना राबवल्या जातात, ज्या अंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. आज आम्ही पोस्टाची अशीच एक योजना सांगणार आहोत, जिथे तुमची दरमहा चांगली कमाई होईल. पोस्टाच्या या योजनेत पती-पत्नी एकत्रित दरमहा कमाई करू शकतात. या योजनेची खास गोष्ट म्हणजे … Read more