Mobile Recharge Plans : एअरटेलने लॉन्च केला जबरदस्त प्लॅन, 99 रुपयांत अनलिमिटेड डेटा !

Mobile Recharge Plans

Mobile Recharge Plans : जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नेहमीच वेगवेळ्या ऑफर्स आणत असतात, अशातच आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेल देखील नेहमीच आपल्या ग्रहकांसाठी एकापेक्षा एक प्लॅन लॉन्च करत असते, तुम्ही देखील एअरटेलचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. एअरटेल वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने अनलिमिटेड डेटासह स्वस्त प्लान लॉन्च करून खळबळ … Read more

Food in Trains : रेल्वे प्रशासनाने घेतला धडाकेबाज निर्णय; आता द्यावा लागणार 2.5 लाख रुपयांचा दंड !

Food in Trains

Food in Trains : तुम्ही देखील लांबच्या प्रवासासाठी ट्रेनचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. लांबचा प्रवास असेल तर बरेचजण रेल्वेकडून उपलब्ध असलेले जेवण मागवतात. पण, हे जेवण सर्वांच्या पसंतीस पडतं असं नाही. अनेकदा रेल्वेत खराब जेवण भेटते त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अशास्थितीत आता रेल्वेकडून एक नियम जारी करण्यात आला आहे. … Read more

PAN Card Apply : घरबसल्या 10 मिनिटात बनवा नवीन पॅन कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया !

PAN Card Apply

PAN Card Apply : आयकर रिटर्न भरण्यापासून ते बँक व्यवहार करण्यापर्यंत आपल्याला सर्वठिकाणी पॅनकार्डची गरज भासते. अशास्थितीत तुमच्याकडे पण कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्ही अनेक सुविधांपासून वंचित राहू शकता. अशातच तुम्हालाही नवीन पॅन कार्ड काढायचे असेल तर तुम्ही हे घरबसल्या देखील करू शकता. तुम्ही घरी बसून तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने … Read more

तुम्ही पेन्शनधारक आहात आणि तुम्हाला कर्ज हवे आहे का? तर एसबीआयची ‘ही’ योजना करेल तुम्हाला मदत! वाचा तपशील

sbi pension loan scheme

माणसाला कुठल्याही वयामध्ये पैशांची गरज भासू शकते. बऱ्याचदा व्यक्तीवर अनेक विपरीत असे प्रसंग येतात की आपल्याकडील जो काही पैसा असतो तो देखील अपूर्ण पडतो व आपल्याला जास्तीच्या पैशासाठी कर्ज व इतर पर्यायांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे बरेच जण बँकांचा आधार घेतात. बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन सारख्याच कर्ज सुविधा वापरून पैशांची गरज पूर्ण करतात. बँका देखील … Read more

Successful Business Ideas : आजच सुरू करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय; फक्त 3 महिन्यांतच व्हाल मालामाल !

Successful Business Ideas

Successful Business Ideas : सध्या माहागाई एवढी वाढली आहे की, फक्त नोकरीवर घर भागत नाही. म्हणूनच बरेचजण सध्या स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याकडे लक्ष देत आहेत. पण सध्या मार्केटमध्ये स्पर्धा इतकी वाढली आहे की, कोणताही व्यवसाय करताना अगदी विचारपूर्वक तसेच बराच अभ्यास करून करावा लागतो. दरम्यान, आज आम्ही तुमच्यासाठी अशी बिजनेस आयडिया घेऊन आलो आहोत, जो तुम्ही अगदी डोळे झाकून सुरु करू शकता.

सध्या देशात थंडीने दार ठोठावले आहे. अशातच तुम्हाला या सीझनमध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही या मोसमात कोणत्या गोष्टीची जास्त गरज आहे त्याचा व्यवसाय सुरु केला पाहिजे. तुम्ही या मोसमात उबदार कपड्यांचा व्यवसाय सुरू करू शकता. हा एक हंगामी व्यवसाय आहेत. ज्यामध्ये २-३ महिन्यांत मोठी कमाई करता येते. थंडीच्या वातावरणात जॅकेट, स्वेटर, शाल इत्यादी उत्पादनांची मागणी वाढते. जर तुम्हाला किरकोळ विक्री न करता मोठ्या प्रमाणात विक्री करायची असेल, तर तुम्ही होलसेलमध्येही व्यवसाय सुरू करू शकता.

आगामी काळात उबदार कपड्यांची मागणी आणखी वाढणार असल्याचेही बाजारातील जाणकारांचे मत आहे. अशास्थितीत तुम्ही हा व्यवसाय सुरु करून चांगली कमाई करू शकता.

थंडीच्या मोसमात लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरतात. प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या फॅशननुसार हिवाळ्यात नवीन पोशाखही बाजारात येतात. उबदार कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, आपल्याकडे अधिक विविधता असणे आवश्यक आहे. जेवढी व्हरायटी जास्त तेवढे लोक कपडे खरेदी करतात. अशा परिस्थितीत थंडीच्या मोसमात उबदार कपड्यांच्या व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई होऊ शकते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हिवाळ्यातील कपडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन विकू शकता.

किती खर्च येऊ शकतो?

जर तुम्ही हे काम थोड्या प्रमाणात सुरू केले तर तुम्ही फक्त 2 ते 3 लाख रुपयांमध्ये तुमचा व्यवसाय करू शकता. पण जर मोठ्या प्रमाणावर काम सुरू करायचे असेल तर 5 ते 7 लाख रुपये लागतील.

किती कमाई होईल?

या व्यवसायातील नफा तुमच्या मेहनतीवर अवलंबून असतो. याशिवाय हवामान हा तुमच्या कमाईचा सर्वात मोठा आधार आहे. सरासरी नफ्याबद्दल बोलायचे तर साधारणपणे 30 ते 40 टक्के नफा मिळू शकतो.

येथून करा करा मालाची खरेदी

जर तुम्हाला उबदार कपडे मोठ्या प्रमाणात ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही पंजाब, हरियाणा, राजस्थान किंवा उत्तर प्रदेश इत्यादी ठिकाणांहून ऑर्डर करू शकता. ही सर्व राज्ये लोकरीच्या कपड्यांच्या उत्पादनात आघाडीवर आहेत. तसे, तुम्हाला तुमच्याच शहरात देखील उबदार कपड्यांचे घाऊक विक्रेतेही सापडतील.

हा व्यवसाय सुरू करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

जिथे तुम्ही गोदाम उघडत आहात, ती जागा कोरडी असावी. लक्षात ठेवा की दमट ठिकाणे तुमच्या लोकरी आणि उबदार कपड्यांसाठी वाईट आहेत. ओलाव्यामुळे लोकरीच्या कपड्यांमध्ये बुरशी येते. त्यामुळे तुमचे नुकसान होण्याची अधिक भीती आहे.

Ahmednagar : स्टेट बँकेत धक्कादायक प्रकार ! उद्योजकाच्या खात्यातून परस्पर १५ लाख काढले, पैसे काढणारा म्हणतो मला नाही माहित बँक अधिकाऱ्यांनीच दिले…

SBI

बँकेमध्ये होणारे घोटाळे आता काही नवीन राहिलेले नाहीत. पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेत पैसे ठेवले जातात. परंतु अलीकडील काळात फसवणुकीचे किंवा बँकेतील घोटाळ्यांचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता अहमदनगर मधून स्टेट बँकेत घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बँकेच्या नागापूर शाखेतील खात्यातून एका उद्योजकाचे बेकायदेशीररीत्या १५ लाख रुपये काढून घेतले आहेत. आता संबंधितांवर … Read more

लॉन्च झाला जबरदस्त फंड ! बजाज फिनसर्व्ह बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड देईल सुरक्षित कमाईची संधी

Ahmednagar News

मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. आजकाल गुंतवणुकीचे महत्व सर्वानाच पटू लागले असल्याने गुंतवणुकीचे पर्यायही अनेक खुले झाले आहेत.यामध्ये जास्त रिटर्न देणारे पर्याय देखील आहेत. परंतु त्यात रिस्क फार असते. त्यामुळे अलीकडील काळात कमी रिस्क असणारा व जास्त रिटर्न देणारा पर्याय म्हणून म्युच्युअल फंड कडे पाहिले जाते. आता मार्केटमध्ये बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटने बजाज फिनसर्व्ह बॅलन्स्ड … Read more

अवघ्या साडेतीन वर्षात ६० हजारांचे १ कोटी रुपये करणारा शेअर ! गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस

Ahmednagar News

शेअर बाजार हा एक विशाल समुद्र आहे. यात भरपूर कंपन्या आहेत. अशा काही कंपन्या आहेत की ज्यांची नावे देखील आपल्याला माहिती नसतील. अनेक लोक या शेअर बाजारात करोडपती झाले. योग्य मार्गदर्शन व योग्य अभ्यास असला की शेअर मार्केटमध्ये नक्कीच पैसा मिळू शकतो. शेअर मार्केटमध्ये अशा काही कंपन्या आहेत की ज्यांनी गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती केले आहे. … Read more

Home Loan : आता घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, ‘या’ बँका देत आहेत स्वस्त दारात कर्ज !

Home Loan

Home Loan : प्रत्येकाला वाटते आपले स्वतःचे घर असावे, परंतु आजच्या काळात स्वतःचे घर घेणे खूप अवघड आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाढलेली महागाई आणि त्यातून वाढलेल्या घराच्या किंमती हे सर्वसामान्याच्या आवाक्या बहेरचे आहे, परिणामी घर दुरापास्त वाटायला लागते. तर अशा लोकांसाठी बँक कर्जाची सुविधा देते. दरम्यान आज आपण अशा काही सरकारी आणि खाजगी … Read more

अवघ्या साडेतीन वर्षात ६० हजारांचे १ कोटी रुपये करणारा शेअर ! गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस

Stock Market

Stock Market : शेअर बाजार हा एक विशाल समुद्र आहे. यात भरपूर कंपन्या आहेत. अशा काही कंपन्या आहेत की ज्यांची नावे देखील आपल्याला माहिती नसतील. अनेक लोक या शेअर बाजारात करोडपती झाले. योग्य मार्गदर्शन व योग्य अभ्यास असला की शेअर मार्केटमध्ये नक्कीच पैसा मिळू शकतो. शेअर मार्केटमध्ये अशा काही कंपन्या आहेत की ज्यांनी गुंतवणूकदारांना अक्षरशः … Read more

SBI Special Scheme : SBI ची पैसे डबल करणारी विशेष योजना, बघा कोणती?

SBI Special Scheme

SBI Special Scheme : बँका नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणत असतात, अशातच स्टेट बँक ऑफ इंडिया देखील वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी अशा विशेष योजना ऑफर करते, ज्याअंतर्गत ग्राहक चांगला परतावा मिळवू शकतील. आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अशाच एका योजनेबद्दल बोलणार आहोत, जी सध्या सर्वत्र लोकप्रिय होत आहे. स्टेट बँक अशी एक योजना … Read more

Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून सहज मिळवा कर्ज; कसे ते जाणून घ्या…

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : पोस्टाकडून अनेक बचत योजना राबवल्या जातात. पोस्टाच्या या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्यात सहज मोठा निधी गोळा करू शकता. तुम्ही पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिटद्वारे (RD) देखील मोठा निधी तयार करू शकता. रिकरिंग डिपॉझिट हे पिग्गी बँकेप्रमाणे काम करते. याचा अर्थ, तुम्ही त्यात दर महिन्याला एक ठराविक रक्कम टाकत राहा आणि … Read more

Multibagger stocks : छप्पर फाड परतावा ! एका वर्षातच ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल…

Multibagger stocks

Multibagger stocks : सध्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीची असली तरी देखील येथील परतावा हा नेहमीच इतर गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त असतो. जर तुम्ही देखील सध्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत, जो तुमचे नशीब पूर्णपणे बदलून टाकेल. होय, या शेअरने गेल्या काही … Read more

Personal Loan : अचानक पैशांची गरज आहे तर ‘या’ 5 बँका देता आहेत सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज, बघा…

Personal Loan

Personal Loan : अचानक जास्त पैशांची गरज भासल्यास प्रत्येक व्यक्ती बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेतो. पण इतर कर्जापेक्षा वैयक्तिक कर्ज खूप महागडे असते. अशास्थितीत वैयक्तिक कर्ज तेव्हाच घेतले पाहिजे जेव्हा त्याची मोठी गरज असते. आणि तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. कधीही वैयक्तिक कर्ज घेताना माहिती गोळा करणे फार गरजेचे असते. वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी ग्राहकाने वेगवेगळ्या बँकांच्या … Read more

Fixed Deposit : कमी कालावधीसाठी उत्तम गुंतवणूक पर्याय शोधात आहात?; ‘या’ बँका एफडीवर देत आहेत आकर्षक व्याजदर !

Fixed Deposit

Fixed Deposit : सध्या मुदत ठेवींवरील व्याजदर खूपच आकर्षक आहेत. म्हणूनच बरेच गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यात रस दाखवत आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची देखील शक्यता आहे. अशा परिस्थितीत दीर्घ मुदतीसाठी एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांनी कोणती पावले उचलावीत असा प्रश्न पडतो. अशा परिस्थितीत मिड-टर्म एफडी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरते, कारण यामध्ये पैसे जास्त … Read more

Aadhaar Card Loan: त्वरित पैशांची आवश्यकता आहे का? तुमच्या आधार कार्डद्वारे मिळू शकते तुम्हाला ताबडतोब कर्ज! वाचा संपूर्ण प्रोसेस

aadhar card loan

Aadhaar Card Loan:- बऱ्याचदा आपल्याला काही कारणासाठी त्वरित पैशांची गरज भासते व अशाप्रसंगी आपल्याकडे बऱ्याचदा पैसा नसतो. त्यामुळे आपण मित्र किंवा नातेवाईकांचा आधार घेतो. बऱ्याचदा आपण बँकांच्या माध्यमातून देखील कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु यामध्ये जर आपण पाहिले तर तुमचे आधार कार्डचा वापर करून तुम्ही कर्ज घेऊ शकता व ही प्रक्रिया खूप सोपी आहे. आधार … Read more

जबरदस्त लूक, शानदार सेफ्टी फीचर्स असणाऱ्या 7 सीटर एसयूव्हींची लिस्ट, किंमतही अगदी बजेटमध्ये

7 seater car

सध्या मार्केटमध्ये सेवन सीटर गाड्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. या आधी छोटी, चार चित्र कार लोक खरेदी करायचे परंतु आता सेवन सीटर वाहनांना जास्त मागणी आली आहे. फायनान्स सुविधा, वहडते कुटुंब आदी कारणांमुळे या कार जास्त पसंत केल्या जात आहेत. विशेष म्हणजे या सेवन सीटर वाहनांमध्ये आरामदायी सीट आणि प्रभावी सेफ्टी फीचर्स देखील असतात. पाहताना … Read more

डबल नाही तिप्पट झाला पैसा ! SIP द्वारे लाखो रुपये कमवण्यासाठी ‘हे’ आहेत बेस्ट मिडकॅप म्युच्युअल फंड

SIP

सध्या पैसे कमावणे व कमावलेला पैसे गुंतवणे हे तरुणांसमोर ध्येय असते. याचे कारण असे की, आजची गुंतवणूक ही तरुणांना भविष्यात उपयोगी ठरणार आहे. गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. परंतु सध्या तरुण वर्ग इक्विटी म्युच्युअल फंडांकडे जास्त वळला आहे. याचे कारण असे की शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करणे जोखमीचे आहे. त्यामुळे लोक सध्या इक्विटी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून … Read more