SCSS: ‘या’ सरकारी योजनेतून दरवर्षी घरात येतील 4.81 लाख रुपये, त्यासाठी का करावं लागेल? जाणून घ्या गणित

SCSS

SCSS : एकदा का रिटायरमेंट झाली की नंतर आपल्या बचतीविषयी सर्वचजण जागृत असतात. जिथे तोटा होण्याची भीती असते तिथे तो आपल्या कष्टाने कमावलेला पैसा कधीही गुंतवणूक करत नाही. याचे कारण म्हणजे वयाची 60 वर्षे असलेला गुंतवणूकदार सामान्यत: पुरातन मताचा असतो आणि त्याला बाजारात जोखीम घ्यायची नसते. या लोकसांसाठी एक सरकारी स्कीम, पोस्ट ऑफिस लघुबचत योजनेत … Read more

DA Hike Update: ‘या’ लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! महागाई भत्त्यात झाली ‘इतकी’ वाढ, सरकारकडून या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

DA increase update

DA Hike Update:- कित्येक दिवसापासून देशातील केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारकडून महागाई भत्ता वाढीच्या घोषणेची प्रतीक्षा होती. साधारणपणे या सणासुदीच्या कालावधीमध्ये महागाई भत्तावाढ केली जाईल अशा आशयाच्या बातम्या देखील माध्यमांमधून सारख्या येत होत्या. याच अनुषंगाने केंद्र सरकारच्या माध्यमातून  देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खास भेट देण्यात आली आहे. … Read more

Farmer Success Story : गाईपालनातून हे कुटुंब कमवत आहे वार्षिक 3 ते 4 लाखाचे उत्पन्न! वाचा कशा प्रकारचे केले नियोजन?

farmer success story

Farmer Success Story:- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्राप्ती या व्यवसायातून शेतकऱ्यांना होत असते. दुधाचे उत्पादन हा पशुपालन व्यवसायातील प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे त्या दृष्टिकोनातूनच पशुपालन व्यवसायाचे नियोजन केले जाते. पूर्वी देशी जनावरांचे पालन मोठ्या प्रमाणावर व्हायचे परंतु आता पशुपालन व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान … Read more

Chanakya Niti: व्यवसाय यशस्वी करून लाखो रुपये कमवायचे असतील तर आचार्य चाणक्यांच्या ‘या’ 5 गोष्टींचा करा अवलंब! होईल फायदा

chaankya niti

Chanakya Niti:- नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही बाबींचा विचार केला तर आता नोकरीचे प्रमाण नगण्य असल्यामुळे बहुतांश तरुण-तरुणी आता व्यवसायाकडे वळताना दिसून येत आहेत. अनेक छोटे-मोठे व्यवसाय उभारून त्या माध्यमातून उतरनिर्वाहाचे साधन निर्माण करणे ही आता काळाची गरज आहे. कुठलीही गोष्ट तुम्हाला यशस्वी करायची असेल तर त्याकरिता तुम्हाला प्रयत्नातील सातत्य तसेच कष्ट, सततचा अभ्यास आणि … Read more

अद्याप पैसे बचतीला सुरवातच नाही केली ? दसऱ्याच्या दिवशी करा ‘हे’ प्लॅनिंग, पुढच्या वर्षांपर्यंत पडेल पैशांचा पाऊस

Dussehra 2023

Dussehra 2023 : तुम्ही अजूनही पैसे बचत करायला सुरवात केली नाहीये का ? तसे असेल तर आजपासूनच बचत सुरू करा. आज दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, त्या लक्षात ठेवल्यास येत्या पुढील 1 वर्षात तुमच्या जवळ एक मोठा फंड बनेल. या दसऱ्याला तुम्हाला तुमच्या पैशांशी संबंधित काही चुका सुधाराव्या लागतील. वाईटावर चांगल्याच्या … Read more

Punjab National Bank : सणासुदीच्या काळात PNB बँकेने आणली जबरदस्त ऑफर, ग्राहकांना होणार फायदा !

Punjab National Bank

Punjab National Bank : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी काही सेवा मोफत केल्या आहेत. बँकेने सणासुदीच्या काळात ही घोषणा करून ग्राहकांना खुश केले आहे. बँकेच्या या सुविधेमुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सणासुदीच्या तोंडावर बँकेने केलेली ही घोषणा ग्राहकांसाठी खास ठरणार आहे. चला जाणून घेऊया पंजाब … Read more

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान आहे बँकेची ‘ही’ स्कीम, बघा…

Senior Citizen

Senior Citizen : सध्याची महागाई पाहता भाविषयासाठी गुंतवणूक करणे फार महत्वाचे बनते. सुरक्षित भविष्यासाठी आतापसूनच गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. अशातच गुंतवणूकदारांना अशा ठिकाणी गुंतवणूक करायची असते जिथे त्यांचा पैसा केवळ सुरक्षितच नाही तर मजबूत परतावा देखील देईल. त्यानुसार मुदत ठेव (FD) हा एक उत्कृष्ट पर्याय मानला जातो. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक … Read more

LIC Policy : LIC च्या ‘या’ योजनेद्वारे दरमहा कमवा 12,388 रुपये, जाणून घ्या कोणती योजना?

LIC Policy

lic saral pension yojana : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC कडून देशातील अनेक नागरिकांना वेगवगेळ्या योजना पुरवल्या जातात. अशातच तुम्ही भविष्यासाठी चांगली योजना शोधत असाल तर आज आम्ही LIC कडून चालवल्या जाणाऱ्या एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. बऱ्याचदा पगारदार कर्मचारी सेवानिवृत्तीच्या नियोजनाची चिंता करतात. कारण एखादा व्यक्ती फक्तएका वयापर्यंत काम करू … Read more

FD Rates : देशातील 3 मोठ्या सरकारी बँकांनी वाढवले एफडीवरील व्याजदर, पहा नवीन दर

FD Rates

FD Rates : सणासुदीच्या हंगामात जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका एफडीवरील व्याजदरात बदल करत आहेत. अशातच देशातील सर्वात मोठ्या बँकांनी देखील आपल्या एफडी व्याजदरात मोठे बदल केले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा (BOB), या बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात मोठे बदल केले आहेत. चला तर मग देशातील तीन … Read more

DA Hike: केंद्रीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता तर वाढला परंतु पगार आणि पेन्शनमध्ये किती झाली वाढ? समजून घ्या कॅल्क्युलेशन

DA update

DA Hike:- केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक गेल्या कित्येक दिवसापासून महागाई भत्तावाढी संदर्भातली घोषणा होण्याची वाट पाहत होते. या सणासुदीच्या कालावधीमध्ये केंद्रीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल अशा बातम्या देखील माध्यमातून प्रसारित होत होत्या. त्याच अनुषंगाने चालु आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाही म्हणजे एक जुलै 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधी … Read more

Special FD Offers : ‘या’ बँकांच्या स्पेशल FD वर मिळतेय सर्वाधिक व्याज, मुदत संपण्याधीच घ्या लाभ, वाचा सविस्तर

Special FD Offers : बँक ही आपल्या ग्राहकांना मालामाल करण्यासाठी नवनवीन योजना आणत असते. ग्राहकांना नेहमीच्या चांगल्या चांगल्या ऑफर्स दिल्या जातात. यात स्पेशल एफडी स्कीमचा देखील समावेश आहे. येथे ठराविक कालावधीसाठी गुंतवणुकीवर व्याज दिले जाते. तथापि, ही ऑफर काही ठराविक कालावधीसाठी बँकेकडून देण्यात असते. आता इंडियन बँक आणि आयडीबीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अशाच काही खास … Read more

पराग देसाईंनी कसे केले ‘वाघ बकरी चहा’चे 2 हजार कोटींचे साम्राज्य उभे! शून्यातून कसा केला व्यवसाय उभा? वाचा यशोगाथा

parag desai

भारतामध्ये असे अनेक उद्योग व्यवसाय आहेत. आपण जर त्यांची यशोगाथा जर पाहिली तर अगदी शून्यातून सुरुवात करून हे व्यवसाय आज आकाशापर्यंत झेप घेत आहेत. या यशामागे नक्कीच त्या त्या व्यवसायिकांचे प्रचंड प्रमाणात असलेली मेहनत आणि व्यवसायासाठी लागणारे महत्वाचे कौशल्य कारणीभूत आहेत. असे अनेक प्रकारचे व्यवसाय आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतील की काही हजार कोटींच्या घरात या … Read more

घर, जमीन, दुकान.. सर्व काही मिळतंय कमी किमतीत, ‘ही’ सरकारी बँक देतेय सुवर्णसंधी

Marathi News

Marathi News : जर तुम्ही या सणासुदीच्या हंगामात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. बँक ऑफ बडोदा स्वस्त दरात घरे विकत आहे. या बँकेने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँक ऑफ बडोदा ही ई-ऑक्शन आयोजित करत आहे. या मेगा लिलावात तुम्ही घरासाठी बोली लावू शकता. या लिलावात बँकेकडून … Read more

Cheque Bounce Rules : चेक बाऊन्स झाल्यास काय करावे? किती वर्षांची आहे शिक्षा? जाणून घ्या सर्वकाही…

Cheque Bounce Rules

Cheque Bounce Rules : तुम्हाला माहिती आहे का चेक बाऊन्स होणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे आणि चेक देण्यापूर्वी तुम्ही तुमचे बँक खाते नक्की तपासले पाहिजे. जर तुमच्या खात्यात चेकवर जमा केलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे असतील तर तुमचा चेक बाऊन्स होईल आणि असे झाल्यास कायद्यात त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. शिल्कम रक्कम व्यतिरिक्त चेक बाऊन्स … Read more

Google Pay : काय सांगता ! आता Google Pay ॲपवरही मिळणार कर्ज, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

Google Pay

Google Pay : जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी असलेल्या गुगलने भारतीयांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. या अंतर्गत छोट्या व्यावसायिकांना भरपूर फायदा मिळणार आहे. Googleच्या या योजनेमुळे पेटीएम आणि भारतपे सारख्या कंपन्यांसाठी मोठे आव्हान असू शकते. गुगल इंडियाने छोट्या व्यावसायिकांना मदत करण्याच्या उद्देशाने गुगल पे ऍप्लिकेशनद्वारे कर्ज (GPay कर्ज) देण्याची सुविधा सुरू केली … Read more

ICICI Bulk FD Rates : सणासुदीच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी ICICI बँक उत्तम पर्याय; बघा एफडीवरील व्याजदर…

ICICI Bulk FD Rates

ICICI Bulk FD Rates : जर तुम्ही देखील सध्या सणासुदीच्या काळात एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या बल्क एफडी मध्ये गुंतवणूक करू शकता. बँक 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या FD वर ग्राहकांना जास्तीत जास्त 7.25 टक्के व्याज देत आहे. ICICI आपल्या ग्राहकांसाठी 7 दिवसांपासून ते 5 वर्षांपर्यंतची बल्क एफडी ऑफर … Read more