Business Ideas : चालू करा ‘हा’ व्यवसाय! होईल दुप्पट फायदा, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Ideas : सध्या नोकरी मिळणे आणि ती टिकवणे खूप अवघड झाले आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता खूप कमी खर्चात व्यवसाय सुरु करू शकता.

सध्या असे अनेक व्यवसाय आहेत ज्यात तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भांडवलापैकी कमी गुंतवणूक करावी लागणार आहे. या व्यवसायांमध्ये कमी भांडवल गुंतवावे लागत असून नफा कितीतरी पटीने जास्त असतो. सध्या असा एक व्यवसाय आहे जो तुम्ही कमी खर्चात चालू करू शकता. या व्यवसायाची खास बाब म्हणजे तुम्हाला त्यात 30 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करावी लागणार आहे.

30 हजार रुपयांपेक्षा करा कमी गुंतवणुक

आता तुम्ही 30 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीत खेळण्यांचा व्यवसाय चालू करू शकता. यापूर्वी देशातील बहुतांश खेळणी चीनमधून आयात केली जात होती. परंतु आता भारत-चीन तणावामुळे सरकार स्वदेशी धोरणावर काम करते.

तुम्ही हा व्यवसाय चालू करून नफा मिळवू शकता. हा असा एक व्यवसाय आहे जो तुम्हाला वर्षभर चांगला नफा देऊ शकतो. यात जास्त भांडवल गुंतवण्याची गरज नाही. खेळण्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकार चांगली मदत करत आहे.

मिळेल जबरदस्त नफा

समजा तुम्हाला कमी भांडवल गुंतवून मोठा नफा मिळवायचा असल्यास तर तुम्ही टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापराचा व्यवसाय चालू करू शकता, या व्यवसायात तुम्हाला सुमारे 10-15 हजार रुपये गुंतवावे लागणार आहे.

तुम्हाला या व्यवसायातून मोठी कमाई करता येईल, ज्याची मागणी खूप जास्त आहे. तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्यास तुमच्या आजूबाजूच्या परिसरातून टाकाऊ वस्तू जमा करा. तुम्हाला भंगारासाठी महापालिकेशीही संपर्क साधता येईल. यानंतर त्या भंगारातून कोणता माल बनवता येईल हे ठरवता येईल.

सरकार करेल मदत

तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असल्यास तुमच्याकडे पैसा नसेल तर काळजी करू नका. सरकार अनेकांना व्यवसाय चालू करण्यासाठी मदत करत आहे. तुम्ही पीएमएमवाय अंतर्गत कर्ज घेऊ शकते.