IIM Mumbai Bharti 2024 : मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहे.
वरील भरती अंतर्गत “व्यवस्थापक वित्त आणि लेखा” पदाच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठीपात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 04 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://iimmumbai.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 67,700/- रुपये इतका पगार मिळेल.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://iimmumbai.ac.in/administrative_recruitment/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2024 आहे. देय तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.