Gold Price Today : सोने चांदीच्या दरात पुन्हा हालचाल, जाणून घ्या आजची स्थिती
Gold Price Today : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून या आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्यासोबतच चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ (Increase) झाली. शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २५९ रुपयांनी वाढला, तर चांदी ९३३ रुपयांनी महाग झाली आहे. शुक्रवारी सोने 259 रुपये प्रति दहा ग्रॅमने महागले आणि 51204 रुपये प्रति 10 … Read more