Gold Price Update : सोने चांदीच्या दरात घसरण ! जाणून घ्या आजचे नवीनतम दर

Gold Price Update : लग्नसराईच्या दिवसात सोने (Gold) खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनांदाची बातमी आली आहे. सोने आणि चांदीचे (Silver) भाव पुन्हा एकदा घसरले आहेत. लग्नसोहळ्याचे दिवस असल्यामुळे सोन्या चांदीच्या मागणीत मोठी वाढ देखील झाली आहे. या व्यापारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज सोने 112 रुपये प्रति 10 ग्रॅमने … Read more

Share Market : ४०५ रुपयांचा हा शेअर लवकरात लवकर खरेदी करा, तज्ज्ञांना कंपनीबद्दल विश्वास

Share Market Marathi

Share Market : फेज थ्री लिमिटेड (Phase Three Limited) ही स्मॉल कॅप कंपनी (Small Cap Company) असून तिचे मार्केट कॅप Rs 834.02 कोटी आहे. कंपनी भारतात घरगुती कापड आणि ऑटोमोटिव्ह फॅब्रिक्स (Automotive Fabrics) उत्पादक म्हणून ओळखली जाते. २४ मे २०२१ रोजी कंपनीच्या शेअरची किंमत रु. 96.55% वरून रु. 342.95 पर्यंत वाढली. गेल्या एका वर्षात कंपनीच्या … Read more

वावर है तो मुमकिन है!! महिला शेतकर्‍यांनी नापीक जमिनीवर पपईचे घेतले दर्जेदार उत्पादन; एकाच वर्षात 40 लाखाची कमाई

Farmer succes story :केल्याने होत आहे रे ते आधी केलेच पाहिजे! आपण ही म्हण वारंवार ऐकत असतो. मात्र या म्हणीचा खरा अर्थ सिद्ध करून दाखवला आहे तो छत्तीसगड राज्यातील एकूण 43 महिला शेतकऱ्यांनी. छत्तीसगड राज्यातील 43 महिला शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात असे नेत्रदीपक यश मिळवले आहे की पुरुषांना देखील याचा हेवा वाटेल. मित्रांनो तीरथगड येथील मौजे … Read more

चिंताजनक ! आता दर ३३ तासांनी १० लाख लोक गरीब होणार, कोणी केलाय गरिबीचा अजब दावा? वाचा

जगाला कोरोना (Corona) सारख्या आजाराने मोठ्या संकटात टाकले आहे. या संकटामुळे देशात आर्थिक संकट (Economic crisis) निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अभूतपूर्व महागाई (Inflation) आणि बेरोजगारीला सामोरे जावे लागणार आहे. या समस्यांचा सामना करताना लाखोंच्या वाटय़ाला गरिबी येणार आहे. त्यामुळे जगामध्ये दर ३३ तासांत १० लाख लोक गरीब (Poor) होणार आहेत असा दावा स्वित्झर्लंडच्या (Switzerland) … Read more

Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे दिलासादायक दर जाहीर, जाणून घ्या आजचे दर

Petrol Price Today : गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (diesel) दरात मोठी वाढ (Big increase) झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. मात्र आता केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपयांनी कपात केली होती. या कपातीनंतर आता पेट्रोल 9.5 रुपयांनी तर डिझेलही ७ रुपयांनी स्वस्त … Read more

Adani Share : अदानीचे हे 2 शेअर्स रॉकेट बनले, गुंतवणूकदार झाले कोट्याधीश…

Adani Share : जागतिक निर्देशांक प्रदाता मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनलने अदानी समूहाच्या या समभागाचा जागतिक निर्देशांकात समावेश केला आहे. त्यानंतर गेल्या सात सत्रांमध्ये त्याची किंमत 35 टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच सोमवारच्या कामकाजातील सलग सातव्या सत्रात अदानी पॉवरच्या समभागावर अपर सर्किट होते. अदानी समूहाचे दोन मल्टीबॅगर स्टॉक काही दिवसांच्या सुधारणांनंतर पुन्हा रॉकेट बनले आहेत. अदानी विल्मर … Read more

ATM transaction charges : या सरकारी बँकेने एका वर्षात केवळ एटीएम शुल्कातून ६४५ कोटी वसूल केले !

ATM transaction charges : सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने आर्थिक वर्ष 2021-22 (FY22) मध्ये ग्राहकांकडून ATM व्यवहार शुल्क गोळा करून 645 कोटींहून अधिक कमावले. एका आरटीआयला उत्तर देताना बँकेने ही माहिती दिली. याशिवाय पीएनबीने मिनिमम बॅलन्स मेंटेनन्स न करण्याच्या नावाखाली करोडोंची कमाई केली. पंजाब नॅशनल बँकेने शुल्कातून खूप कमाई केलीमध्य प्रदेशातील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौर … Read more

Gold Price Update : सोने खरेदीदारांसाठी अच्छे दिन ! 5200 रुपयांनी सोने स्वस्त, जाणून घ्या नवीनतम दर

Gold Price Update : लग्नसराईच्या दिवसात सोने (Gold) खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनांदाची बातमी आली आहे. सोने आणि चांदीचे (Silver) भाव पुन्हा एकदा घसरले आहेत. लग्नसोहळ्याचे दिवस असल्यामुळे सोन्या चांदीच्या मागणीत मोठी वाढ देखील झाली आहे. घसरणीनंतर (Falling) सोने पुन्हा एकदा ५१ हजार रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ६२ हजार रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचले … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी आता जोमात ! होणार २.५९ लाख रुपयांची पगारवाढ

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी (central employee) आणि पेन्शनधारकांचा (pension holder) महागाई भत्ता आणि महागाई सवलत या वेळी पुन्हा ४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास ऑगस्ट महिन्यापासून ही दरवाढ लागू होणार आहे. महागाई भत्ता ३८ टक्के झाल्यानंतर १८ हजार मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना ६ हजार ८४० रुपये डीए मिळेल. या कर्मचाऱ्यांना … Read more

Ration Card : आता मोफत रेशनवर सरकारचे कठोर नियम जारी, या शिधापत्रिकाधारकांवर होणार कारवाई

ration-card_20180694815

Ration Card : भारत सरकारने (Government of India) गरजू कुटुंबांसाठी मोफत धान्य वाटप (Grain distribution) करते. मात्र उत्तर प्रदेशचे योगी सरकार (Yogi Government) अपात्र शिधापत्रिकाधारकांवर कठोर आहे. यूपी सरकारकडून अशा शिधापत्रिकाधारकांची (ration card holders) कार्डे रद्द करण्यात येत आहेत. अपात्र शिधापत्रिकाधारकांवर सरकार मोठी कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे. गरजूंचे रेशन बंद करू नये सीएम योगी आदित्यनाथ … Read more

Petrol and diesel: पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्यामागे आहेत ही 3 महत्त्वाची कारणे! जाणून घ्या सरकारने एकाच वेळी इतकी कपात का केली?…

Petrol and diesel : प्रदीर्घ काळानंतर देशात पेट्रोल आणि डिझेल (Petrol and diesel) स्वस्त झाले आहे. कारण केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर 9.50 रुपयांनी तर डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले आहेत. त्याचवेळी राजस्थान आणि केरळनेही राज्य पातळीवर व्हॅट कमी करून त्यांच्या किमती आणखी कमी करण्याचे काम … Read more

Farming Buisness Idea : या तीन प्रकारच्या पानांची विक्री करून कमवा लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या

Farming Buisness Idea : मनुष्य स्वतःचा उदरनिर्वाह (Subsistence) करण्यासाठी हवे ते काम करण्यासाठी तयार असतो, अशा वेळी शेतीच्या सभोतालचे अनेक जोडधंदे लोकांच्या पैसे कमवण्याचा (make money) आधार बनते. झाड हे माणसांसाठी मोठे वरदान असून यातून मानून अनेक प्रकारे पैसे कमवू शकतो. जसे की, झाडाने आपले अन्न झाडाच्या पानांवर खाण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला ते अन्न … Read more

Pension Yojna : तुम्ही विवाहित असाल तर सरकार तुम्हाला दरमहा १०,००० रुपये देईल; फक्त करा हे काम

Pension Yojna : भारत सरकार (Government of India) वेळोवेळी नवनवीन योजना घेऊन येत आहे. याचा फायदा गरीब वर्ग घेत असतो. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या अटल पेन्शन योजनेबद्दल (APY) सांगत आहोत, ज्यामध्ये पती-पत्नी (Husband and wife) वेगळे खाते उघडून दरमहा १०,००० रुपये पेन्शन मिळवू शकतात. या योजनेचे इतरही अनेक फायदे आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया. अटल पेन्शन … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीचे दर जाहीर ! १० ग्रॅम सोने खरेदीवर ५००० बंपर फायदा, जाणून घ्या

Gold8-1

Gold Price Today : सध्या लग्न सोहळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे अनेकजण सोने (Gold) चांदी खरेदी करत आहेत. सोन्या चांदीच्या मागणीतवाढ झाली आहे. मात्र असे असताना सोन्या चांदीचे (Silver) दरात चढ-उतार होतच आहेत. तुम्हालाही सोने खरेदी करायचे असेल तर उशीर करू नका. आजकाल एक तोळा सोने खरेदी केल्यास 5,000 रुपयांपेक्षा जास्त फायदा मिळत आहे. कारण … Read more

सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! पेट्रोल डिझेल स्वस्त, डिझेल ९० तर पेट्रोल…

Petrol Price Today : देशात महागाईचा भडका उडाला असताना केंद्र सरकारकडून (Petrol) मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेल (Disel) दरात कपात झाल्यामुळे कुठे का होईना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून (Union Finance Minister) याची घोषणा करण्यात आली आहे. आज (२२ मे २०२२) देशभरात पेट्रोल साडेनऊ रुपयांनी आणि डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले … Read more

Mutual fund : दरदिवस जमा करुन कमावले तब्बल 7.32 लाख ; कसं ते घ्या जाणून

Mutual fund : आर्थिक बाबींबद्दल जाणकार असलेला माणूस आपल्या आर्थिक भविष्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्याची गुंतवणूक महत्त्वाची ठरत असते. प्रत्येक व्यक्ती गुंतवणुकीचे विविध पर्याय आजमावत असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे म्यूच्युल फंड. आज आपण अशाच काही टॉप mutual fund बाबत जाणून घेणार आहोत. वास्तविक असे अनेक प्रकारचे गुंतवणूक … Read more

Sarkari Yojana Information : पोस्ट ऑफिसच्या योजनेतून किती फायदा होतो? जाणून घ्या एफडीवर व्याजदर ऑफर

Sarkari Yojana Information : देशातील पोस्ट ऑफिस योजना (Post office plan) ही सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या रेपो दरात नुकत्याच झालेल्या वाढीनंतरही त्याचा परिणाम देशातील मोठ्या बँकांवर (Bank) होताना दिसत आहे. एका अहवालानुसार, आरबीआयच्या रेपो दरात वाढ झाल्यामुळे अनेक मोठ्या बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवले ​​आहेत. या वाढीमुळे ग्राहकांना (customers) त्यांच्या गुंतवणुकीवर … Read more