सोने खरेदी करायचा विचार करताय ? जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर
अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- आज सकाळी देशातील बड्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यापार सुरू झाला आहे. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या (gold) दरात फरक आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे की … Read more