तुमच्याकडे असणाऱ्या रिकाम्या जागेत SBI ATM कसे लावायचे? त्यातून कसा पैसा कमवावा ? जाणून घ्या सविस्तर…
अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- आता प्रत्येक जण ATM कार्ड वापरतो. ATM कार्डमुळे रोख पैसे सोबत नेण्याची आवश्यकता भासत नाही. आपण ज्या ATM मशिनमधून पैसे काढतो तसे मशिन्स आपल्याला अनेक ठिकाणी दिसतील. ATM मशीन बनविल्यापासून आणि वापरल्यापासून प्रत्येक काम सोपे झाले आहे. आज एटीएम मशीनची आवश्यकता आहे आणि त्याचा वापर झपाट्याने वाढत आहे. … Read more
