अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- व्यापार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोन्याच्या (gold) किमतीत थोडा बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे (gold) भाव खाली आलेत.

आज सोन्याच्या किंमतीत किंचित घट झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीचा दरही किंचित खाली आला आहे. जाणून घेऊयात सोन्याचे (gold) नवीनतम दर –

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम 22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम   4,645

8 ग्रॅम  37,152

10 ग्रॅम  46,440

100 ग्रॅम  4,64,400

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव |:-

ग्रॅम 24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम   5,067

8 ग्रॅम   40,536

10 ग्रॅम  50,670

100 ग्रॅम  5,06,700

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-

शहर 22 कॅरेट  24 कॅरेट

मुंबई 46,370  47,370

पुणे 45,580  48,800

नाशिक 45,580  48,800

अहमदनगर 4,5480  4,7750