Gold Rates Today : सोने आज पुन्हा एकदा स्वस्त,जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-   2 सप्टेंबर रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा बंद भाव 28 रुपयांनी घसरून 46,193 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. 1 सप्टेंबर रोजी सोने 46,221 रुपयांवर बंद झाले होते.

आज सकाळी सोन्याचे दर किंचित घसरले आहेत. सोन्याच्या (gold) किमतीत थोडा बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे (gold) भाव खाली आलेत. आज सोन्याच्या किंमतीत किंचित घट झाली आहे.

जाणून घेऊयात सोन्याचे (gold) नवीनतम दर –

 भारतामधील   22 कॅरेट सोन्याचे भाव

ग्रॅम         22 कॅरेट   (भाव रुपयांत)
1 ग्रॅम      4,634
8 ग्रॅम      37,072
10 ग्रॅम     46,340
100 ग्रॅम   4,63,400

 भारतामधील   24 कॅरेट सोन्याचे भाव

ग्रॅम         24 कॅरेट   (भाव रुपयांत)
1 ग्रॅम        5,057
8 ग्रॅम      40,456
10 ग्रॅम      50,570
100 ग्रॅम    5,05,700

 प्रमुख शहरातील सोन्याचे भाव
शहर      22 कॅरेट             24 कॅरेट
मुंबई       46,270            47,270
पुणे       45,480              48,700
नाशिक   45,480           48,700
अहमदनगर 4,5380        4,7650