सॅलरी अकाउंट आणि बचत खात्यांमध्ये काय आहे फरक ? जाणून घ्या त्यांचे फायदे

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-  वेतन खाते अर्थात सॅलरी अकाउंट हे बँकेत उघडले जाणारे खाते आहे, जिथे व्यक्तीचा पगार जमा होत असतो. कंपन्या आणि कॉर्पोरेशनच्या आदेशानुसार बँका ही खाती उघडतात. कंपनीच्या प्रत्येक कर्मचार्‍याच्या नावावर सॅलरी अकाउंट असते, जे त्याला स्वतः चालवायचे असते. जेव्हा कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना पैसे देण्याची वेळ येते तेव्हा बँक कंपनीच्या … Read more

मारुतीची ‘ही’ दमदार कार अवघ्या 3 लाखांत खरेदी करण्याची संधी ; सोबतच 3 वर्षांची बायबॅक गॅरंटी ; जाणून घ्या संपूर्ण ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-  देशात नवीन गाड्या जितक्या वेगाने विकल्या जात आहेत, त्याच वेगात सेकंड हँड कार मार्केटमध्ये विकत असल्याचे दिसून येत आहे. या सेकंड-हँड कार विक्रीत केवळ डीलरच नाही तर कार उत्पादकही यात उतरले आहेत. यामुळे कोणत्याही त्रासाशिवाय सर्वसामान्यांना बजेटमध्येच पसंतीची गाडी मिळते. कमी बजेटमुळे तुम्हाला नवीन कार खरेदी करता येत … Read more

मोठा दिलासा: आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवली ; जाणून घ्या नवीन डेडलाईन

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-  आपण जर आर्थिक वर्ष 2019-20 चे रिटर्न्स भरण्यास अजून राहिले असल्यास किंवा चुकले असल्यास अद्याप आपल्याकडे वेळ आहे. केंद्र सरकारने आज ( शनिवारी 1 मे रोजी ) अनेक आयकर कंपन्यांची अंतिम मुदत 31 मे पर्यंत वाढविली असून यामध्ये आर्थिक वर्ष 2019-20 साठी रिटर्न भरणे किंवा त्यात बदल करणे … Read more

देशातील सर्वोच्च बँक SBI ने गृह कर्जावरील व्याजदरात केली कपात

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियानं गृह कर्जावरील व्याज दरात कपात केली आहे. अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत होम लोन म्हणजेच गृहकर्जाचं व्याज कमी करण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतला आहे. यामुळे आता गृहकर्ज घेणे सोईस्कर होणार आहे.. जाणून घ्या नवीन दर 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज … Read more

बँक खातेदारांसाठी अलर्ट ! 31 मेपर्यंत आवर्जून करा हे काम

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय ने ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. बँकेने एक अधिसूचना जारी केली असून, ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितलेय. जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुम्हाला हे काम 31 मेपर्यंत करावे लागणार आहे. केवायसी 31 मेपर्यंत करा, अन्यथा बँकिंग सेवा बंद होऊ शकेल, असंही बँकेने … Read more

कोरोनामुळे फळ विक्रेत्यांवर ओढावले आर्थिक संकट; कवडीमोल भावात विकतायत माल

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कोरोनामुळे बळीराजावर गेल्या वर्षभरापासून आर्थिक संकट ओढवत आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात शासनाने अनेक कठोर निर्बंध घालून दिलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिकवलेला माल बाजारात विक्रीस नेण्यास अडचणी येत आहे. यामुळे बळीराजा मोठा हतबल झाला आहे. कोरोनाचा फटका जवळपास सर्वच व्यवसायांना बसला आहे. यातून शेती व्यवसायहीदेखील सुटू … Read more

वर्क फ्रॉम होम’ कंपनीच्या पथ्यावर : वर्षभरात वाचले ‘इतके’ कोटी रुपये

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-‘वर्क फ्रॉम होम’मुळे कर्मचाऱ्यांना काही गोष्टींचा त्रास होत आहे. मात्र ‘वर्क फ्रॉम होम’ हे तरी कंपन्यांच्या चांगलेच पथ्यावर पडले आहे. एका अहवालानुसार या कंपन्यांचे वर्षभरात हजारो कोटी रुपये वाचले आहेत. गुगलने ‘वर्क फ्रॉम होम’मुळे १ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ७४०० कोटी रुपये वाचवले आहेत. कोरोना मुळे गुगलचे कर्मचारी वर्षभरापासून … Read more

शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 1000 अंकांनी खाली

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने त्याचा काहीसा परिणाम हा शेअर बाजारावर होऊ लागल्याचे दिसून येत आहे, यातच आज शेअर बाज्रामध्ये चांगलीच घसरण झाली आहे. आज बीएसई सेन्सेक्स 1004 अंकांची घसरण करीत किंवा 2 टक्क्यांनी घसरून 48,761 वर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टीमध्येही मोठी घसरण नोंदली गेली आहे. निफ्टी … Read more

लस तयार करण्याशिवाय हॉर्स रेसिंगमधेही होते पूनावाला यांचे कुटुंब ; जाणून घ्या त्यांच्याइविषयी काही रोचक गोष्टी

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-पूनावाला कुटुंबाची ओळख त्यांच्या लस व्यवसायाने झाली. परंतु थोड्या लोकांना माहिती आहे की अदरचे वडील सायरस पूनावाला यांनी हॉर्सरेसिंगच्या धंद्यातही प्रयत्न केला होता. यात तोटा झाला तेव्हा ते पुन्हा लशीच्या व्यवसायात परतले. एका टीव्ही मुलाखतीत सायरसने म्हटले होते की, त्यांकडे देशातील सर्वात मोठे स्टड फार्म आहे. वडिलांकडून त्याला तीन … Read more

कायमस्वरूपी बंद होणार PUBG Lite, मे महिन्यात प्लेअर सपोर्ट येईल संपुष्टात ; वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-सर्व अफवा आणि भारतात पबजी पुन्हा सुरू होण्याच्या चर्चेदरम्यान, गेमर्सने आज पबजी लाइटला कायमचा निरोप दिला. गेम डेवलपर्सने गेल्या महिन्यात जाहीर केले होते की 29 एप्रिल रोजी पबजी लाइट भारतात बंद होईल. येथे असेही सांगितले गेले होते की पहिली पायरी म्हणजे वेबसाइट lite.pubg.com बंद होईल आणि त्यानंतर सर्व सेवा … Read more

ऑक्सिजन’साठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली इतक्या कोटींची मदत !

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि मागील ७-८ दिवसांपासून दररोज साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही कोलमडलेली पाहायला मिळत आहे. अशात अनेक दिग्गज मंडळींनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ऑक्सिजनसाठी ‘Mission Oxygen’ ही मोहीम सुरू झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून देशांतील अनेक हॉस्पिटल्सना देणगी … Read more

सोन्याच्या किंमतीत घसरण; काय आहे आजचे दर? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-भारतीय बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. बुधवारी, जून वायदा सोन्याच्या किंमती 0.55 टक्क्यांनी घसरल्या आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीतही घसरण दिसत आहे. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 47,023 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदी 68,140 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. सोन्याचे नवीन दर … Read more

कोरोना संकटातही शेअर बाजार वधारला; गुंतवणूकदार झाले मालामाल

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-बुधवारी शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक वाढीसह ग्रीन मार्कवर उघडला. सेन्सेक्स 789 अंक म्हणजेच 1.61% वर, बीएसई वर 49,733.84 वर बंद झाला. एनएसई वर निफ्टी 211.50 अंक म्हणजेच 1.44% वर 14,864 वर बंद झाला. या शेअर्समध्ये वाढ झाली :- आज सकाळी बाजार सुरू झाल्याच्या सुमारास बजाज फायनान्सचे शेअर्स तेजीत ट्रेड … Read more

दिलासादायक ! सीरम इंस्टिट्यूटकडून कोरोना लसीच्या किंमतीत कपात

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-केंद्र सरकारने सोमवारी सीरम इंस्टीट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांकडे कोविड-19 लसीच्या किंमती कमी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज सीरम इंस्टीट्यूटचे आदर पुनावाला यांनी लसीच्या किंमती कमी करत असल्याचं जाहीर केलं आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदार पुनावाला यांनी ट्विट करत कोव्हिशिल्डची किंमत कमी केल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी … Read more

आगामी काळात या ५ टॉप इलेक्ट्रिक वाहनांवर राहील नजर

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-मागील काही वर्षांत जगभरातील वाहन उद्योगातील परिवर्तनाने प्रचंड वेग धारण केला आहे. २०१७ ते २०१८ मध्ये जागतिक ईव्ही विक्री नाट्यमयरित्या ६५% नी वाढली. या काळात २.१ दशलक्ष वाहने तयार झाली. २०१९ मध्ये ही वाढ सुरूच राहिली. कोरोना विषाणूचा नव्याने झालेल्या उद्रेकामुळे २०२० मधील पहिल्या तिमाहित विक्री घटली व २५% … Read more

विदेशी खेळाडू आले भारताच्या मदतीसाठी ; आर्थिक मदतीचा ओघ सुरु

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-भारतातील करोनाची स्थिती अत्यंत भयंकर होत चालली आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पॅट कमिन्सने या संकटावर मात करण्यासाठी ३७ लाखांची मदत केली. कमिन्सनंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीने ४२ लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. ब्रेट लीने आपल्या ट्विटरवर पोस्ट शेअर करताना लिहिले, की माझ्यासाठी भारत नेहमीच दुसऱ्या घरासारखा आहे. … Read more

आकर्षक फीचर्ससह Renault Triber कारचं नवं व्हर्जन भारत लॉन्च

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-फ्रान्सची कार उत्पादक कंपनी Renault नं आपल्या 7 सीटर कार Renault Triber कारचं नवं व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लाँच केलं आहे. त्यांनी यापूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत कंपनीनं कारमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे ही कार आधीच्या मॉडेलपेक्षा वेगळी आणि अधिक आकर्षक ठरते. जाणून घ्या किंमत … :- RXE व्हेरिअटची किंमत 5.30 … Read more

कार्यालयीन कर्मचारी कोरोना ड्युटीवर असल्याने इतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोषागार कार्यालयातील अनेक कर्मचारींची कोरोना प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी इतरत्र नेमणूक केल्याने अनेक खात्यांचे वेतन रखडले आहे. वेतन व निवृत्ती वेतन कर्मचार्‍यांना न मिळाल्याने अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन वेळेत मिळण्यासाठी नियोजन करण्याची मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र अहमदनगर … Read more