विडी कामगारांना दोन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी
अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- टाळेबंदीत उदरनिर्वाहासाठी शहरातील विडी कामगारांना दोन हजार रुपये अनुदान त्वरीत त्यांच्या खात्यावर मिळण्यासाठी लालबावटा विडी कामगार युनियनतर्फे (आयटक) जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी सल्लागार अॅड.कॉ. सुभाष लांडे, जिल्हा सचिव अॅड.कॉ. भारती न्यालपेल्ली, उपाध्यक्ष कॉ. भारती न्यालपेल्ली, संगीता कोंडा, … Read more