Post Office Scheme: पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये पैसे गुंतवा आणि पटापट तुमचे पैसे दुप्पट करा! वाचा योजनांची माहिती

post office scheme

Post Office Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टीने बघितले तर बँक आणि पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या महत्वपूर्ण असून अनेक गुंतवणूकदार पैसे गुंतवताना बँक आणि पोस्ट ऑफिसला जास्त पसंती देतात. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवलेले पैसे हे सुरक्षित राहतात व परताव्याची देखील हमी मिळत असते. ज्याप्रमाणे बँकांच्या मुदत ठेव योजनांना ग्राहकांकडून पसंती दिली … Read more

FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ बँक देणार तब्बल 9.5 % चे व्याजदर

FD News

FD News : आपल्यापैकी अनेकांचा नजिकच्या भविष्यात एफडी करण्याचा प्लॅन असेल. जर तुम्हीही अशाच विचारात असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. खरंतर, अलीकडे देशातील अनेक बँका एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा देत आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत छोट्या स्मॉल फायनान्स बँका अधिकचे व्याजदर ऑफर करत आहेत. यामुळे अनेकजण छोट्या स्मॉल फायनान्स बँकांमध्ये एफडी करण्याला … Read more

Gold Price : सोन्याचे भाव वाढतील की घटतील ? एका वर्षात..

gold price

Gold Price:- गेल्या कित्येक दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर दरवाढ झाल्याची स्थिती दिसून येत असून या दरवाढीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर थोड्याफार प्रमाणात ब्रेक लागल्याची स्थिती निर्माण झाली होती. कारण अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून  सहा टक्क्यांपर्यंत कमी केले. म्हणजेच आयात शुल्कात कपात केली व त्यामुळे अर्थसंकल्प … Read more

‘ही’ आहे पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! एकदा गुंतवणूक केली की प्रत्येक महिन्याला मिळणार 20 हजार 500 रुपये

Post Office Saving Scheme

Post Office Saving Scheme : मनी अट्रॅक्ट्स मनी म्हणजे पैसा पैशाला आकर्षित करतो असे म्हणतात. पण हे कसे शक्य आहे ? याबाबत आज आपण जाणून घेऊया. खरंतर अनेकजण आपल्याकडील पैसा आणखी वाढावा यासाठी बँकेची एफडी योजना, पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असतात. पोस्ट ऑफिस मधील गुंतवणुक ही पूर्णपणे सुरक्षित असते. यामुळे पोस्टाच्या … Read more

पोस्टात फक्त एकदाच पैसे गुंतवा आणि महिन्याला व्याजातून पैसे कमवा !

Post Office Savings Schemes

पैशांची गुंतवणूक करणे हे आपल्या समृद्ध जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला पैशांची आवश्यकता भासते व त्यामुळे आपल्याकडे पुरेशा प्रमाणात पैसा असणे खूप गरजेचे असते. याकरिता गुंतवणूक ही संकल्पना खूप महत्त्वाची असून तुम्ही कमावलेल्या पैशांची बचत करून त्या पैशांची गुंतवणूक केली  तर मिळणाऱ्या परताव्याच्या  माध्यमातून तुम्ही समृद्ध आर्थिक … Read more

तरुणांसाठी महत्त्वाची आहे एलआयसीची ‘ही’ योजना !

LIC policy

LIC Policy :- जीवनाचा कुठल्याही प्रकारचा भरोसा नाही हे वाक्य आपण सहज बोलून जातो किंवा ऐकत असतो आणि ते त्रिकालबाधित सत्य देखील आहे. बऱ्याचदा आपण अशा घटना समाजामध्ये बघतो की घरातील कर्ता पुरुष अचानक जातो आणि त्यानंतर मात्र मागे उरलेल्या कुटुंबाची खूप मोठ्या प्रमाणावर वाताहत होते व ही होणारी वाताहात जास्त करून आर्थिक दृष्टिकोनातून होत … Read more

SBI बँकेकडून 5 वर्षासाठी 10 लाखाचे पर्सनल लोन घेतले तर किती EMI पडेल ?

SBI Personal Loan

SBI Personal Loan : आपल्यापैकी अनेकांना जेव्हा अचानक पैशांची गरज भासते तेव्हा आपण बँकेत जातो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेतले जाते. जर तुम्हीही आगामी काळात वैयक्तिक कर्ज घेणार असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. विशेषतां एसबीआयकडून या प्रकारातील कर्ज घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. देशातील सर्वात मोठी … Read more

SBI च्या 5 वर्षांच्या एफडीमध्ये 3 लाखांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ?

SBI 5 Years FD Scheme

SBI 5 Years FD Scheme : आपले भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी अनेक जण गुंतवणुकीच्या तयारीत आहेत. जर तुमचेही तसेच काहीसे प्लॅनिंग असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. विशेषता ज्यांना एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी आजचा हा लेख अधिक फायद्याचा ठरणार आहे. कारण की, आज आपण एसबीआयच्या … Read more

दुबईतून सोने खरेदी करून भारतात आणता येते ? एक व्यक्ती दुबईतून किती सोने आणू शकतो ?

Dubai Gold Price : सोन्याची खरेदी ही भारतामधील खूप आधीपासून चालत आलेली बाब असून सोन्याच्या खरेदीला आजही भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. घरामध्ये लग्नकार्य असो किंवा काही सणासुदीच्या प्रसंगांमध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करण्याचा ट्रेंड आहे. आपण मागील एक ते दीड वर्षापासून बघत आलो की सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. … Read more

Personal Loan : 3 वर्षासाठी 2 लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतले तर किती भरावा लागेल EMI ? ‘या’ बँका देतात स्वस्त दरात पर्सनल लोन

Personal Loan :- आयुष्यामध्ये कोणत्या वेळी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासेल याचा कोणत्याही प्रकारचा नेम नसतो. अनेकदा घरामध्ये किंवा स्वतःचे आपले काहीतरी आरोग्य विषयक समस्या उद्भवते व मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलचा खर्च करावा लागतो. त्याशिवाय घरामध्ये लग्नकार्य किंवा इतर कार्यक्रमानिमित्त देखील मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते व ही पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी साहजिकच कर्जाचा पर्याय स्वीकारला … Read more

Banking Rule: बँकेमधील तुमची गुंतवणूक किती सुरक्षित आहे? सरकार देते का तुमच्या पैशांची गॅरंटी? वाचा नियम

Banking Rule:- प्रत्येकजण नोकर किंवा व्यवसाय करतो आणि या माध्यमातून जो काही पैसा कमावला जातो तो सुरक्षितरित्या बँक खात्यामध्ये ठेवला जातो. बँकेमध्ये बचत खात्यात अनेक जणांचे लाखो रुपये असतात व त्यासोबत बँकेमध्ये एफडी देखील केल्या जातात. परंतु आपण बऱ्याचदा बातम्या ऐकतो किंवा वाचतो की बऱ्याच बँका आर्थिक दिवाळखोरीत जातात व अशा बँका बुडतात. तेव्हा मात्र … Read more

Investment Tips : 416 रुपये गुंतवा आणि करोडपती व्हा ! जाणून घ्या महत्वाची योजना…

Investment Tips

Investment Tips : गुंतवणूक ही भविष्यकालीन आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब असल्याने प्रत्येक जण नोकरी किंवा व्यवसाय करून जे पैसे कमवतात त्या पैशांची बचत करून गुंतवणूक करत असतात. गुंतवणूक करताना मात्र केलेल्या गुंतवणुकीची सुरक्षितता व त्या माध्यमातून मिळणारा परतावा या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच गुंतवणूक पर्याय निवडले जातात. गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर विविध … Read more

बचत खात्यात मिनिमम बँक बॅलेन्स ठेवला नाही तर तुमची बँक किती चार्जेस वसूल करणार ?

Banking News

Banking News : तुमचेही बँकेत बचत खाते आहे ना मग आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. खरं तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये एक बातमी वेगाने वायरल झाली होती. यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल त्यांच्या ग्राहकांकडून सुमारे 8,495 कोटी रुपये वसूल केले असल्याचे म्हटले होते. खरंतर देशातील बँकांचे मिनिमम बँक बॅलन्स मेंटेन करण्यासंदर्भातील … Read more

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर टीव्ही,फ्रिज, लॅपटॉप आणि बऱ्याच वस्तू अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी! वाचा संपूर्ण माहिती

amazon sale

ऑगस्ट महिन्यात सुरू असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता अनेक भारतातील महत्त्वाचे सण येणार असून हा एक सणांचा कालावधी आहे. या सणांच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर एखादे वाहन खरेदी करायची असेल तर यावर देखील बंपर अशा डिस्काउंट ऑफर देण्यात येतात व या माध्यमातून ग्राहक मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी करतात. तसेच भारतीय परंपरेमध्ये किंवा भारतामध्ये सणांच्या मुहूर्तावर एखादे … Read more

गुजरात मधील ‘हा’ शेतकरी करतो चक्क गाढवाच्या दुधाचा व्यवसाय! महिन्याला कमवतो 3 लाख रुपये

donkey milk business

शेतीला प्रमुख असलेले जोडधंदे जर पाहिले तर यामध्ये पशुपालन व्यवसाय व त्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय भारतामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. त्यानंतर शेळीपालन तसेच कुक्कुटपालना सारखे जोडधंदे मोठ्या प्रमाणावर केले जातात. शेती उत्पन्नाला जोड म्हणून अशा धंद्यांचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक आधार लागतो. सध्या या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान आल्यामुळे आता पशुपालन व्यवसाय देखील … Read more

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ‘या’ महिलांना मिळणार 4500 रुपये! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

majhi ladki bahin yojana

मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातून महिलांच्या माध्यमातून खूप मोठा प्रतिसाद मिळालेला असून आतापर्यंत संपूर्ण राज्यात एक कोटी चाळीस लाख महिलांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना या … Read more

Gold Price Today: घसरणीनंतर सोन्याने पुन्हा एकदा फोडला घाम! सोन्याचे दर पुन्हा कडाडले, वाचा आजचे सोन्याचे भाव

gold rate

Gold Price Today:- गेल्या काही दिवसापासून जर आपण पाहिले तर सोन्याच्या दराने प्रचंड प्रमाणामध्ये उच्चांकी पातळी गाठलेली होती. परंतु देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला व यामध्ये सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्यात आली व त्या दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली होती. ज्या दिवशी अर्थसंकल्पामध्ये आयात शुल्क कपातीची घोषणा करण्यात आली होती. त्याच्या आधी … Read more

ब्रेकिंग ! आरबीआयची देशातील ‘या’ दोन बड्या बँकांवर मोठी कारवाई, आता ग्राहकांना…..

Banking News

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील दोन बड्या बँकांवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने गेल्या काही महिन्यात देशातील अनेक बड्या बँकांवर कारवाई केली आहे. काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर काही बँकेचे चक्क लायसन्स रद्द करण्यात आले आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत अनेक बँकांवर कारवाई झाली आहे. अशातच … Read more