अल्पवयीन मुलीचे हत्याकांड : तिच्या हातावर लिहिलेला मोबाईल नंबर कोणाचा ?
अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील जवळे येथील दहावीच्या शाळकरी मुलीच्या संशयास्पद खुनाचे गुढ अद्याप उकलले नसून तिच्या डाव्या हातावर लिहीण्यात आलेला मोबाईल नंबर कोणाचा ? याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, सकाळी मयत मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले असून दुपारी दोन वाजेपर्यंत मृतदेह जवळे येथे पोहचणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, … Read more