Jayakwadi Dam : जायकवाडीत पुरेसे पाणी असताना नगर-नाशिकच्या धरणांतून सोडू नका
Jayakwadi Dam : चालू वर्षी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात सरासरीच्या ४२ टक्केच पाऊस झालेला असून जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीच्या ८४ टक्के पाऊस झालेला आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा देखील समाधानकारक आहे. याउलट गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. या भागात चिंताजनक परिस्थिती असून समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार नगर- नाशिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नका, अशा आशयाचे … Read more