Ahmednagar News : जिल्हा बँकेच्या संचालकपदी या महिलेची बिनविरोध निवड !

Ahmednagar News

Ahmednagar News : सॉलिसिटर गुलाबराव शेळके व जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन अॅड. उदय शेळके यांनी त्यांच्या कार्य काळात जी. एस. महानगर बँक व जिल्हा सहकारी बँकेत पदाधिकारी म्हणून काम करताना सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले आहे. त्याच पद्धतीने आपण जी. एस. महानगर बॅक आणि जिल्हा सहकारी बँकेत सर्वसामान्य जनतेला पाठबळ देऊन सॉलिसिटर … Read more

Ahmednagar Politics : पारनेर नगराध्यक्ष निवडणुकीत आमदार नीलेश लंके यांना धक्का !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी व गटनोंदणीत राष्ट्रवादीबरोबर असणारे भाजपचे नगरसेवक अशोक चेडे विरोधी गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे आमदार नीलेश लंके यांना धक्का बसला आहे. मात्र, आमदार नीलेश लंके यांनी सेनेचे नगरसेवक जवळ करीत १० नगरसेवक सहलीवर पाठवले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नितीन आडसूळ व सेनेतून विखे गटात … Read more

Maharashtra Politics : शरद पवार बोलतात तसे वागतात का ? त्यांच्याविषयी बोलायची गरज नाही…

Maharashtra Politics

Maharashtra Politics : शरद पवार यांच्याविषयी भाष्य करण्याची गरज नाही. ते बोलतात तसे वागतात का ? हे सर्वांना माहिती आहे, असे सांगत खा. सुजय विखे पाटील यांनी पवारांविषयी अधिक बोलण्याचे टाळले. निधी वाटपाबाबत महाविकास आघाडीने केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. खा. विखे म्हणाले की, … Read more

MP Sujay Vikhe vs MLA Nilesh Lanke : खासदार विखे आणि आमदार लंके समोर आले आणि झाले असे काही…

MP Sujay Vikhe vs MLA Nilesh Lanke

MP Sujay Vikhe vs MLA Nilesh Lanke : अहमदनगर जिल्ह्यामध्ये आमदार निलेश लंके विरुद्ध खासदार सुजय विखे असा राजकीय वाद पेटला आहे. तसेच दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप सुरु आहेत. आगामी लोकसभा निवडणूक लंके विरुद्ध विखे अशी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. ३०) भाजप खासदार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आमदार … Read more

Ahmednagar Flyover : अहमदनगर शहरातील उड्डाणपूल वर्षभरात बनला मृत्यूपूल ! कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार…

Ahmednagar Flyover News : अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलावर पहिल्याच पावसानंतर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडला असून ठेकेदाराने घाईघाईने सुमारे पंचवीसहुन अधिक ठिकाणी रात्रीतून डागडूजी केली आहे. पुलावरील नाल्या तुंबल्या असून पाणी साचले आहे. पिलरच्या जोड कामाच्या ठिकाणी मोठी फट पडली आहे. या निकृष्ट कामाची काँग्रेसच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी कार्यकर्त्यांसह पाहणी करत पोलखोल … Read more

Ahmednagar News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 104 उद्योगांना मंजुरी

जिल्ह्यात अधिकाधिक उद्योगांची उभारणी होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे. युवक-युवतींना या माध्यमातून आत्मनिर्भर करण्यासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आग्रही आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून चालू वर्षात 104 उद्योगांना मंजुरी मिळाली असून 700 बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा अव्वल असल्याची माहिती … Read more

Ahmednagar News : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे कोपरगावकर यांचे पुनवर्सन !

शिर्डी, दि.२५ जून २०२३ (उमाका वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे – कोपरगावकर यांची आज द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट घेत ‍विचारपूस केली. वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्या वतीने योग्य तो सन्मान … Read more

DA Hike : सरकारी नोकरी करणाऱ्यासाठी सगळ्यात मोठी बातमी ! महागाई भत्ता आणि वेतन आयोग…

DA Hike News :- केंद्र आणि राज्य सरकारची कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रकारच्या मागण्या असतात. यामध्ये प्रामुख्याने महागाई भत्ता आणि वेतन आयोग संबंधीच्या मागण्या या खूप महत्त्वाच्या आहेत. या अनुषंगाने आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबत विचार केला तर महागाई भत्त्यामध्ये मार्च महिन्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यातल्या त्यात काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर … Read more

Ahmednagar Politics : नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर आमदार लंके यशस्वी..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पारनेर नगरपंचायतच्या ठरलेल्या सव्वा वर्षांच्या कार्यकाळात नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी व उपनगराध्यक्षा सौ. सुरेखा अर्जुन भालेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विजय औटी यांनी प्रथम राजीनामा देण्यास नकार दिला असल्याची चर्चा होती. मात्र, नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत गटनेतेपदी योगेश मते यांची निवड … Read more

Ahmednagar Politics : शिंदे साहेब ओढून ताणून आणलेली सत्ता फार काळ टिकत नसते !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीची पहिली बैठक सत्ताधारी गटाच्या संचालकानेच होऊ दिली नाही, यामुळे आज दि. २२ जून रोजी बोलावण्यात आलेली पहिलीच बैठक रद्द करण्याची नामुष्की आ. राम शिंदे समर्थक सत्ताधारी गटावर आली. याबाबत आ. रोहित पवार समर्थकांनी ही योग्य संधी साधत विरोधकांमधील बेबनाव दाखवून देताना जोरदार टीकास्त्र सोडले. विरोधकांचे जोरदार टीकास्त्र … Read more

वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि.२२ जून (उमाका वृत्तसेवा) – पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना या निर्णयाचे विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या … Read more

पुणतांबा मंडळातील ६२८० शेतकऱ्यांना ९ कोटी १० लाखांची अतिवृष्टी नुकसान भरपाई

शिर्डी, दि.२२ जून (उमाका वृत्तसेवा):- सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पुणतांबा मंडळातील सुमारे ११ गावांतील ६ हजार २८० शेतकऱ्यांना ९ कोटी १० लाख रुपयांची शेती पिकांची नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. या संदर्भात माहिती … Read more

बाळासाहेब थोरातांनी कोल्हेंच्या मदतीने विखेंचा राजकीय गेम केला

अहमदनगर – नगर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक कुरुक्षेत्राच्या लढाईचा फैसला सोमवारी (दि.१९) जाहीर झाला. अटीतटीच्या अन्‌ चुरशीच्या लढाईत गणेश कारखान्यात सत्ता परिवर्तन झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा.सुजव विखे पाटील यांच्या ‘जनसेवा’ पॅनलचे अक्षरशः राजकिय पानिपत झाले. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी … Read more

लोकसभेच्या ४० जागा जिंकू शकतो – आमदार बाळासाहेब थोरात

लोकसभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची मुंबईत दोन दिवसांची बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. एकत्र लढून भाजपचा पराभव करणे, हा आमचा उद्देश आहे. ज्या जागा आमच्याकडे नाहीत पण त्या मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे, त्या जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रह धरू. सरकारबद्दल राज्यात प्रचंड नाराजी आहे. जनता द्वेषाच्या राजकारणाला कंटाळली आहे. आम्ही एकत्र लढून … Read more

Ahmednagar Politics : राज्य सरकार केवळ घोषणाबाजीचे – माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे

महाविकास आघाडी सरकार असते तर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होऊन शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध झाली असती. हे सरकार केवळ गतिशील शासन म्हणून जाहिरातीद्वारे मीरवत आहे. प्रत्यक्षात कामे मात्र ठप्प आहेत. घोषणाबाजीचे हे सरकार विरोधी बोलणाऱ्या व प्रश्न विचारणाऱ्या आमदार व नेत्यांच्या मागे ईडी चौकशी लावते, अशी टीका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. … Read more

आ. खडसे आणि पंकजा मुंडे यांची बंद दाराआड चर्चा ! म्हणाल्या कोणासमोरही…

मी लोकहित, वचित बहुजन समाजहितासाठी राजकारणात असून काही निर्णय व वेगळ्या भूमिका घेतल्या, तर त्यात चुकीचं काय आहे. मला काही भूमिका घ्यायच्या आधी सर्वांना बोलवून सांगेन, छाती ठोक भूमिका घेईल. मी मुंडे साहेबांची कन्या आहे. मी कुणासमोरही झुकणार नाही, अशी भावना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमांत व्यक्त केली. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे … Read more

निळवंडेचे श्रेय शरद पवारांचे ! फुकटचे श्रेय भाजपा-शिंदे सरकारने व पालकमंत्र्यांनी घेऊ नये

Ahmednagar Politics News : निळवंडेचे काम आम्ही केले असा डांगोरा पिटुन भाजप व त्यांचे नेते श्रेय घेऊ पाहत आहेत. मात्र वेळोवेळी या धरणात अडथळे कुणी आणले हे जनतेला ठाऊक आहे. या धरणाचे श्रेय शरद पवारांना आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के यांनी पत्रकात म्हटले आहे. म्हस्के यांनी म्हटले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी … Read more

Ahmednagar News : नगर दक्षिण लोकसभेसह नगर शहर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेश काँग्रेस कार्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत घेण्यात आला. नगर दक्षिण लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवली पाहिजे. त्याचबरोबर दक्षिणेतला नगर शहर विधानसभा मतदारसंघ देखील काँग्रेसने आपल्याकडे घेतला पाहिजे, असे म्हणत लोकसभेसह शहर विधानसभा मतदारसंघांवर देखील काँग्रेसने दावा केला आहे. काँग्रेस नेत्यांसमोर तशी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी … Read more