आता डायरेक्ट ऑपरेशन करू मंत्री तनपुरे यांची कर्डिले यांच्यावर टीका

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-मागील २० ते २५ वर्षांत काय झाले, याकडे आपण लक्ष देत नाही. आपला भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे. वैचारिक मतभेद असू शकतात. त्यामुळेच विविध राजकीय पक्ष, संघटना उदयास येत आहेत. मात्र समोरच्याचे मत ऐकून घेवून त्याचा आदर करण्यासाठी मोठे मन लागते. परंतु जो माझा नाही. त्याला कसेही करून चिरडून टाकण्याची … Read more

जिल्हा बँक निवडणूक: नगरमध्ये खलबते २७ जानेवारीला मुंबईत शरद पवार घेणार बैठक

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जेष्ठनेते शरद पवार रविवारी नगरमध्ये आल्यावर आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी ते भोजनासाठी थांबले होते. यावेळी त्यांनी जिल्हा बँक  निवडणुकीविषयी माहिती घेतली. यावर चचार् करुन त्यांनी २७ जानेवारीला मुंबईत बैठक घेऊन रणनीति ठरवू, असे सांगितले. लॉकडाऊन नंतरच्या मोठ्या कालावधीने खा.शरद पवार नगरमध्ये आल्याने आमदार … Read more

अहमनदनगर शहरातील सुरभि हॉस्पिटलच्या विस्तारित इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न !

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यात विश्वासाचे नाते आवश्यक आहे आणि हा विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी डॉक्टरांवर असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले. अत्याधुनिक साधने आणि कुशल डॉक्टर्सने सुसज्ज विभागामुळे चांगली सेवा मिळत असल्याचेही ते म्हणाले. अहमनदनगर शहरातील सुरभि हॉस्पिटलच्या विस्तारित इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि अॅपल हॉस्पिटलचे उद्घाटन … Read more

व्यावसायिकांसाठी मोदी सरकारकडून खुशखबर ; करणार ‘हा’ कायदा

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-एमएसएमई (सूक्ष्म आणि लघु आणि मध्यम उद्योग) यांना मदत करण्यासाठी लवकरच सरकार एक नवीन कायदा आणणार आहे. एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. एमएसएमई क्षेत्र आणि स्वावलंबी भारत मोहिमेला बळकटी देण्यासाठी भारत सरकार एक नवीन कायदा आणण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे एमएसएमईची थकबाकी 45 दिवसांत वसुली करता … Read more

राज्यातील पोलिसांसाठी एक लाख घरे – गृहमंत्री अनिल देशमुख

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-राज्यातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जाणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. नागपूरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यात पोलिसांसाठी घरं कमी आहेत. त्यामुळे ते बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. एखादा बिल्डर आपल्या जागेवर पोलिसांसाठी घर बांधून देत असेल, तर त्याला … Read more

अमृता फडणवीस म्हणाल्या मुलींना शिकवा..

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-आज अमृता फडणवीस यांनी बालिका दिनानिमित्ताने ट्विट करून मुलींना शिकवा असं आवाहन केलं आहे. अमृता फडणवीस यांचे गायनकौशल्य संपूर्ण राज्याला परिचित आहे. अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. या व्हिडीओला … Read more

आम्ही ही याच देशातील आहोत, आमची ही जनगणना करा, पंकजा मुंडेंची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-ओबीसी समाज आरक्षणाच्या मुद्यावरुन आक्रमक झाला असुन आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मैदानात एन्ट्री घेतली आहे. त्यांनी रविवारी एक ट्विट करुन ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली. पंकजा मुंडे यांचे फडणवीस गटाशी वारंवार वाद झालाय त्याच आता ओबीसी समाज आरक्षणाच्य़ा मू़द्यावरुन सरकारला घेरण्याचं प्रयत्न करताना दिसतयं पंकजा … Read more

शरद पवार म्हणाले म्हणून मी कोरोनाची लस घेणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-देशभर कोरोना लसीकरण सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र आपण आताच ही लस घेणार नसल्याचे सांगितले. त्यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.अहमदनगर मध्ये एका हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी आले असताना शरद पवार यांनी हे विधान केल आहे. शरद पवार म्हणाले, ‘कोरोनावरील लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टय्युटचे मालक … Read more

ममता दीदी तुम्ही प्रभू श्रीरामाचा अपमान केला !

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-मध्यप्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर आमदार रामेश्वर शर्मा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे. “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची प्रत पाठवली आहे. अपेक्षा आहे की, ममता दीदी रामायणाचे वाचन करतील, प्रभू श्रीरामाचे चरित्र समजतील आणि य़ापुढे जय श्रीरामच्या घोषणांचा विरोध करणार नाहीत” … Read more

स्व. ठाकरे यांच्या विचारांवर शिवसैनिकांनी वाटचाल करावी

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आपणास शिकवलेला स्वाभिमान प्रत्येकाने आपापल्या मनात जागृत ठेवून प्रत्येक शिवसैनिकाने स्व. ठाकरे यांचे आचार- विचार व संस्कार यावर वाटचाल करावी, असे प्रतिपादन राहाता नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पठारे यांनी केले. स्व. ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पठारे बोलत होते. राहाता शहरातील … Read more

शरद पवार म्हणाले आमच्या सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून कै.माजी आमदार यशवंतराव भांगरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व शेतकरी मेळाव्यासाठी शरद पवार यांचे अकोले तालुक्यात मुरशेत येथे सकाळी 9.35 वाजताच दाखल झाले होते. एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे, असा टोला शरद पवार यांनी … Read more

सीरम इ्स्टिटट्यूटच्या आगीबद्दल शरद पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-सीरम इ्स्टिटट्यूटमधील आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना असून कोविशिल्ड लस सुरक्षित आहे, असे शरद पवार यांनी सीरम इ्स्टिटट्यूट आगीची पाहणी दौऱ्यात व्यक्त केले. कोविडमुळे जगाच्या नकाशावर असलेल्या कोविड लस संशोधन करणारी, लस तयार केलेली भारतातील एकमेव कंपनी ही पुणे हडपसरमध्ये असून सीरम इ्स्टिटट्यूटला आग लागली. आगीत कंपनीचे … Read more

शिर्डी मतदारसंघ देश पातळीवरील एकमेव उदाहरण – आ. विखे

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-शिर्डी मतदारसंघातील सुमारे १ लाख ४७ हजार नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली मोफत अपघात विमा योजना सहा वर्षाची झाली. अखंडीतपणे सुरू असलेल्या या योजनेचा आजपर्यंत १७० कुटूंबियांना 3 कोटी रूपयांचा लाभ मिळाला असून, या योजनेच्या माध्यमातून नागरीकांना सामाजिक सुरक्षा देणारा शिर्डी मतदारसंघ देश पातळीवरील एकमेव उदाहरण ठरले आहे. अशी माहिती … Read more

विकासात अधिकाऱ्यांची मुजोरी खपून घेणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-सभापती पोर्णिमा जगधने यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (२२) रोजी पार पडलेल्या पंचायत समितीच्या सर्व साधारण सभेसाठी काही विभागाचे विभाग प्रमुख गैरहजर असल्याचे निदर्शनास येताच उपसभापती अर्जुन काळे यांनी कडक भूमिका घेत मासिक सभेला विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांनी गैरहजर राहून केलेली मुजोरी खपवून घेतली जाणर नाही,अशी तंबी दिली. गैरहजर विभाग प्रमुखांना … Read more

मोदी काय करतात? त्यांची देशातील तीन-चार मोठ्या उद्योगपतींशी भागीदारी आहे…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील काही मोठ्या उद्योगपतींचे भागदार बनले असून, यामुळेच ते सर्वसामान्य जनतेशी संबंधित सर्वच गोष्टींची विक्री करत आहेत,’ अशी तिखट टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी मोदींवर तोफ डागताना केली. राहुल गांधी यांनी शनिवारी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचाराचे नारळ फोडले. तद्नंतर त्यांनी एका खुल्या … Read more

मोठी बातमी : लालू लालूप्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी झालं…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-चारा घोटाळाप्रकरणी कैदेची शिक्षा भोगत असलेले राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. फुफ्फुसातील संक्रमणाने ग्रस्त ७२ वर्षीय लालू सध्या रांची येथील रिम्स रुग्णालयात उपचार घेत होते. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची तब्येत आणखी बिघडली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी … Read more

प्रशांत गडाख यांनी शेताच्या बांधावर जाऊन केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-नेवासा तालुक्यातील भालगाव येथील गुप्ताईदेवी मंदिराकडे जाणारा सुमारे अडीच किलोमीटर अंतराचा रस्ता शेताच्या बांधाच्या व व्यक्तिगत वादामुळे बंद होता. या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने या परिसरातील पादचारी व वाड्यावस्त्यांवर राहणारे शेतकरी ही चिंतेत होते. मात्र, यशवंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी शेताच्या बांधावर जाऊन या रस्त्याचा वाद असणाऱ्या … Read more

स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार !

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आले आहे.आज शिवसेनाप्रमुख जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार सर्वांना सतत प्रेरणा देणार आहे,असे प्रतिपादन शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन जगताप यांनी केले. येथील नगर पंचायत चौकात आयोजित स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त शहर प्रमुख नितीन जगताप बोलत होते.या कार्यक्रमास जिल्हा शिवसेना नेते … Read more