एका क्लिकवर तुम्हाला मोबाईलवर दिसतील अर्थसंकल्प 2021 मधील सर्व कागदपत्रे ; कसे ? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी ‘केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अ‍ॅप लॉन्च’ केले. मोबाइल अ‍ॅप Android आणि iOS दोन्ही वर उपलब्ध आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील कागदपत्रे खासदार आणि सर्वसामान्यांना एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यासाठी हे लॉन्च केले आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर ही माहिती उपलब्ध होईल. हे मोबाइल अ‍ॅप आर्थिक … Read more

अहमदनगर’ चं अंबिकानगर नामकरण करा; शिवसेनेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अंबिकानगर’ करण्यात यावे अशी मागणी शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात गाडे यांनी म्हटले आहे की,अहमदनगर जिल्हा व शहराचे नाव अंबिकानगर व्हावेत अशी स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. सभेत … Read more

सोमवारी जिल्ह्यातील सर्व १४ पंचायत समित्या समोर संगणकपरिचालक करणार निषेध आंदोलन!

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-ग्रामविकास विभागा अंतर्गत आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून १० वर्ष प्रामाणिक काम केलेल्या संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी नी केलेली असताना संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागणीला बगल … Read more

मला बिनविरोध येऊ द्यायचे नाही, म्हणून ते विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- खेळत्या भांडवलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना आधार दिला. १४० कोटींचे कर्ज वाटले. त्यामुळे माझ्या विरोधात उमेदवार शोधण्याची वेळ विरोधकांवर आली, असा टोला माजी आमदार तथा विद्यमान संचालक शिवाजी कर्डिले यांनी मारला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शुक्रवारी कर्डिले यांनी १०९ पैकी १०० पेक्षा जास्त मतदार व समर्थकांसमवेत शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा एकमेव उमेदवार निवडून आला !

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप काळे यांनी निवडणुकीत यशस्वीरीत्या बाजी मारली आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या आदेशानुसार मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होऊन योग्य आणि होतकरू उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यात नगर तालुक्यात एकमेव उमेदवार निवडून आला. मात्र सर्वसामान्य तरूणांना … Read more

अहमदनगरच्या ‘ह्या’ हॉस्पिटलच्या नव्या इमारतीचे शरद पवारांच्या हस्ते उद्या लोकार्पण !

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-अत्याधुनिक उपचारांच्या सुविधेमुळे नगरच्या आरोग्य क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या येथील ‘सुरभि हॉस्पिटल’ मधील नव्या प्रशस्त अशा २०० खाटांच्या विस्तारित रुग्णालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते येत्या रविवारी दुपारी १.३० वाजता होणार असल्याची माहिती ‘सुरभि’चे वैद्यकीय संचालक डॉ.राकेश गांधी यांनी दिली. औरंगाबाद रस्त्यावरील गुलमोहर … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ तीन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर !

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. रविवार, दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता खासदार शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत मुंबईहून हेलिकॉप्टरने भंडारदराकडे प्रयाण. सकाळी ९-४५ वाजता यश रिसोर्ट, शेंडी, भंडारदरा येथे आगमन व राखीव. सकाळी १०-३० ते दुपारी … Read more

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातच हवे

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-प्रदेशाध्यक्षपद घ्यायला कोणी तयार नव्हते. त्या वेळी बाळासाहेब थोरात यांनी जबाबदारी स्वीकारली व काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आणले. परिणामी, आज आपण सत्तेत आहोत. म्हणून थोरातच प्रदेशाध्यक्षपदी राहिले पाहिजेत. पुढच्या वेळी आपले सरकार बनवल्याशिवाय ते राहणार नाहीत, अशी जाहीर भूमिका महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी मांडली. महाराष्ट्र प्रदेश महिला … Read more

मोदी सरकार तरुण शेतकऱ्यांना देत आहे 3.75 लाख रुपये ; ‘असा’ घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-गावात राहणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. ही स्कीम मृदा आरोग्य कार्ड योजना (Soil Health Card Scheme) आहे. या योजनेंतर्गत खेड्यात राहणारे तरुण शेतकरी, ज्यांचे वय 18 ते 40 वर्षे आहे ते गाव पातळीवर सॉइल टेस्ट प्रयोगशाळा स्थापन करू शकतात. या प्रयोगशाळेसाठी सरकार 3.75 लाख रुपये … Read more

फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतरही अण्णा आंदोलनावर ठाम

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यात राळेगणसिद्धीत (ता. पारनेर) शुक्रवारी सायंकाळी तासभर चर्चा झाली. मात्र त्यानंतरही अण्णा ३० जानेवारीला आंदाेलन करण्यावर ठाम आहेत. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यात येऊन अधिक ५० टक्के उत्पादन खर्च द्यावा, केंद्रीय कृषी मूल्य आयोगास स्वायत्तता देण्यात … Read more

जिल्ह्यातील पक्ष्यांच्या मृत्यू प्रकरणी गडाख म्हणाले कि….

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात आतापर्यंत विविध 18 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या सर्व मृत पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. या सर्व पक्ष्यांपैकी चार अहवाल प्राप्त झाले असून, उर्वरित 14 पक्ष्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, बर्ड फ्लू पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या परिसरात प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना … Read more

जिल्हा बँक निवडणुकीसाठी एवढे उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-शुक्रवारी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवारांचे 68 अर्ज दाखल झाले असून बँकेच्या संचालक मंडळासाठी आतापर्यंत 106 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर 644 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत नेलेले आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार शेवट दिवस असल्याने उमेदवारांची मोठी गर्दी होणार आहे. दरम्यान शुक्रवारी दाखल अर्जामध्ये पाथर्डीच्या आ. … Read more

27, 28 जानेवारीला सरपंच पदाची आरक्षण सोडत

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात 767 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पैकी 705 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारीला मतदान झाले. यात 13 हजार 194 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 53 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सोमवारी निकाल जाहीर झाला, मात्र सरपंच कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत 27 व 28 … Read more

सिरमची कोरोना लस सुरक्षित, आगीमुळे लस उत्पादनाला फटका नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हिशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच सिरम … Read more

आणि राळेगणसिद्धीमधून फडणवीस यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले ! वाचा नक्की काय झाले ?

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलनाला परवानगी मिळण्यासंबंधी केलेल्या पत्रव्यवहाराला कोणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे परवानगी मिळत नसल्याचे गृहीत धरून ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथेच यादवबाबा मंदिरात उपोषण करण्याचा निर्णय हजारे यांनी घेतला आहे. यासंबंधी त्यांनी राज्य सरकारला कळविले असून भाजपच्या नेत्यांचा खोटेपणा उघड करणारा एक व्हिडिओही जारी केला … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णा हजारेंनी 30 जानेवारीला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. अण्णांचे प्रश्न नेमके काय आहेत? हे जाणून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन … Read more

जिल्हा बँकेसाठी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी अर्ज दाखल केला !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-जिल्हा सहकारी बँकेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी शुक्रवारी (दि.22) दुपारी अर्ज भरला. सेवा सोसायटी मतदार संघातून माजी आमदार शिवाजी कर्डीले तिसऱ्यांदा रानांगणात उतरले आहेत. शुक्रवारी दुपारी आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला अर्ज दाखल केला. याअगोदर दोन्ही वेळेस महाविकास आघाडीला आपला … Read more

प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कुलपती पदी डॉक्टर राजेंद्र विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अभिमत विद्यापीठाच्या कुलपती पदी डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती पद्मविभूषण डॉ विजय केळकर निवृत्त झाले आहेत आता यांच्या जागी डॉ राजेंद्र विखे पाटील हे कुलपती पदाची धुरा … Read more