भरपाईचा दुसरा टप्पा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- जून ते ऑक्टोबर २०२० या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीच्या पूराने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला देऊन पंचनामे करून घेतले. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वीच नुकसानभरपाईच्या पहिल्या हफ्त्याची ३ कोटी … Read more

‘हे’ टाळण्यासाठी निवडणुकीनंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय झाला !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सरपंचपद मिळवण्यासाठी होणारे गैरप्रकार टाळता यावेत, यासाठी ग्रामविकास विभागाने निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी सरपंचपदासाठी लवकरच सोडत काढणार असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीआधी सरपंचपदासाठी सोडत काढल्यानंतर पद मिळवताना सरपंचपदासाठी बोगस जात … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना जनतेने त्यांची जागा दाखवली !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील ५६ पैकी ३३ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना जनतेने त्यांची जागा दाखवली. तालुक्यातील ६० टक्के ग्रामपंचायतींवर आघाडीचा झेंडा फडकला, असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. गाडे म्हणाले, नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या … Read more

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व कायम

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी संपल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगत २१ उमेदवारांची नावे जा‍हीर केली. या निवडणुकीतही जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे एकहाती नेतृत्व कायम राहिले. निवडलेले उमेदवार – उत्पादक सभासद सोनई गट – कारभारी डफळ, … Read more

निवडणुकीतील पराभव हा भाजपच्या धोरणांचे अपयश – महसूलमंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-राज्यभरात ग्रामपंचायतींच्या निकाल जाहीर झाले आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकारवर जनतेने मोठा विश्वास पुन्हा एकदा दाखविला आहे. निकालाच्या आकडेवारीतून हे स्पष्ठ देखील होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने जनता हि महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी खंबीर पणे उभे असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान निवडणुकीच्या निकालावरून राज्यात भाजपची पीछेहाट झाल्याचे समोर आले आहे. … Read more

शहरात पाळत ठेवून लुटण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ आमदारांनी पोलिसांकडे केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-नगर शहरात वाहन चोरी, सोनसाखळी चोरी, व्यापाऱ्यांकडील रोख रक्कम चोरी आदींचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांवर पाळत ठेवुन त्यांच्याकडील रोख रक्कम चोरण्याचे प्रमाण वाढले असून याबाबत प्रभावी उपाययोजना करुन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आ. संग्राम जगताप व व्यापारी शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. … Read more

‘या’ आदर्श गावचे सरपंच म्हणतात ‘झाडं ही पावसाची एटीएम’ आहेत’

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-ग्रामपंचायत स्तरावर काम करताना स्वच्छता, पाणी आणि शिक्षण या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमागे चार झाडे लावली पाहिजेत. पर्जन्यमान झाडांच्या संख्येवर अवलंबून असून ‘झाडं ही पावसाची एटीएम’ आहेत, असे प्रतिपादन आदर्शगाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. लोकनेते शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ‘माणसात देव … Read more

ग्रामपंचायत निवडणूक :भाजपच सर्वात मोठा पक्ष

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांपैकी 5 हजार 721 ठिकाणी यश मिळवत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. तीनही सत्ताधारी पक्षांपेक्षा अधिक जागा मिळवत भाजपाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे, अशी प्रतिक्रिया माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी व्यक्त केली. विश्वास पाठक यांनी … Read more

खासदारांना 35 रुपयांना मिळाणारं जेवण बंद; मोदी सरकारने घेतला निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-भारतीय संसद भवनात खासदारांना जेवणावर मिळत असलेली सबसिडी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे खासदारांना पार्लमेंट मध्ये जेवणासाठी अनुदान मिळणार नाही. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज याबाबतची माहिती दिली. लोकसभा स्पीकर ओम बिर्ला म्हणाले की, संसदेच्या कॅन्टीनमध्ये जेवणावर देण्यात येणाऱ्या सबसिडीला संपविण्याविषयीची चर्चा दोन वर्षांपूर्वी देखील झाली … Read more

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक 22 जानेवारी, 2021 रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौर्‍याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 10 वाजता पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड अहमदनगर येथे आगमन व मोटारीने अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 10-15 वाजता महानगरपालिका कार्यालय अहमदनगर येथे … Read more

गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीकडून एकावर तलवारीने वार

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात काल ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील कुरुंद येथे गुन्हेगार अमोल कर्डीले याने जयवंत मंजाबा नरवडे (वय ५५ रा. कुरुंद) यांच्यावर धारदार तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात नरवडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात … Read more

संगमनेर तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीवर शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झाले, मतमोजणी झाले आणि निकाल देखील घोषित झाले. अनेक ठिकाणी दिग्गजांनी आपली सत्ता कायम राखत ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व मिळवले. यातच संगमनेर तालुक्यात देखील दिग्गजांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडल्या होत्या व यामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला. दरम्यान संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील सावरगाव घुले ग्रामपंचायतीवर … Read more

निवडणुकीचा अर्ज भरून पुन्हा तुरुंगात गेला, पण निकाल आला तेव्हा…

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जामखेडमधील दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आरोपीने ग्रामपंचायत निवडणूक जिंकली आहे. विजय उर्फ काकासाहेब बबन गर्जे असे त्या उमेदवाराचे नाव आहे. २०१८ मध्ये जामखेडमध्ये झालेल्या राळेभात बंधूंच्या खून प्रकरणात गर्जे सध्या तुरुंगात आहे. जामखेड तालुक्यातील नाहुली ग्रामपंचायतीत गर्जे विजयी झाला आहे. जामखेड शहरात एप्रिल २०१८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

खोदलेल्या रस्त्यांबाबत शिवराष्ट्र सेना आक्रमक; रस्ते पुर्वव्रत करण्याची केली मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- शहरात अमृत योजनेंतर्गत विविध रस्त्यांची खोदाई करून ठेवली आहे. ठेकेदाराने खोदाईनंतर रस्ते पूर्ववत करून देण्याची अट करारनाम्यात आहे. ठेकेदार मात्र रस्त्यावरील माती बाजुला सारून चालढकलपणा करत आहे. अमृत योजनेंतर्गत जी कामे सुरू आहेत तीही दर्जेदार नाहीत. निकृष्ट प्रतीचे मटेरियल वापरले जात आहे. त्यामुळे रस्त्यांचे जीवनमान कमी होणार आहे. … Read more

जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी इच्छूक उमेदवारांनी १५३ अर्ज नेले. तर बिगरशेती मतदार संघातून सबाजी गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. येत्या २५ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ असल्याचे सांगण्यात आले. … Read more

जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा पहिला अर्ज 

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सबाजीराव गायकवाड यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातून पहिलाच अर्ज भरला आहे गायकवाड यांनी बिगरशेती मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सबाजीराव गायकवाड हे  जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष असून जिल्ह्यातील पतसंस्था पदाधिका-यांशी त्यांचा थेट सबंध आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत थोरात, विखे गटाकडून … Read more

नगर तालुक्यातील इतक्या ग्रामपंचायतींवर माजी मंत्री कर्डिले यांचे वर्चस्व

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- गेली ३० वर्षे नगर तालुक्यातील जनतेच्या अडी अडचणी सोडवण्यात, सुख दुःखात सहभागी होऊन विकासाचे प्रश्न मार्गी लावले. तालुक्यातील घोसपुरी व बुहाणनगर पाणी योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. रस्त्यांचे जाळे निर्माण केले. त्यामुळे नगर तालुक्यातील जनता आजही वैयक्तीक टिकेला थारा न देता विकासालाच कौल देतात. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या … Read more

धक्कादायक: मतदान न केल्याने चक्क डोक्यात घातला दगड

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न केल्याने तु आमच्या जागेत लावलेली टपरी काढून टाक अन्यथा तुला जीवे मारू अशी धमकी देत. डोक्यात दगड घालून काठीने जबर मारहाण केल्याने चौघेजण जखमी झालेत ही घटना पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथे घडली. याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तु आम्हाला … Read more